Sri Ram Samarth Mutt,Hyderabad

Sri Ram Samarth Mutt,Hyderabad Sri Samarth Ramdas Swami Mutt,
Plot no 61, Kurma Nagar, Bagayat Village, Near Happy Restaurant, R

06/11/2024
जय जय रघुवीर समर्थ.         जय श्रीराम. श्रीराम समर्थ मठ,रामंतापूर.         हैदराबाद.
16/09/2023

जय जय रघुवीर समर्थ.
जय श्रीराम.
श्रीराम समर्थ मठ,रामंतापूर.
हैदराबाद.

विष्णू सहस्त्रनाम पारायण आपल्या मठात.             ७ जानेवारी २३
07/01/2023

विष्णू सहस्त्रनाम पारायण आपल्या मठात.
७ जानेवारी २३

25/12/2022
04/10/2022

# जय जय रघुवीर समर्थ #
श्री राम समर्थ मठ,रामंतापुर,
हैदराबाद.
पहिला वर्धापन दिवस उत्सव.
८-१०-२२
सकाळी ८:३० ते १० श्री रामाला
अभिषेक आणि विशेष पूजा.
१० ते १२ श्री महालक्ष्मी महिला
भजन मंडळ,रामंतापुर यांची भजन सेवा.
आणि लगेच नैवेद्य,आरती,महाप्रसाद.
ज्या कोणाला अभिषेक स्वहस्ते
करायचा त्यांनी सकाळी ८:३० वा. मठात उपस्थित राहावे.जे येऊ शकत नाहीत त्यांनी नांव
आणि गोत्र कळवावे.त्यांच्या नावाने अभिषेक करण्यात येईल.अभिषेक स्वहस्ते करणार्यांनी
किमान एक दिवस आधी कळवावे.
अभिषेक पावती शुल्क रु २५१/-
या पहिल्या वर्धापनदिनाच्या उत्सवात सहभागी होऊन श्री राम समर्थ सेवेचा लाभ घ्यावा.
सम्पर्क:
प्रदीप मंगरुळकर: 8686892843

Address

Kiran Nagar. Near Satya Nagar
Hyderabad
500060

Telephone

+918686892843

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri Ram Samarth Mutt,Hyderabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category