शिवा ऑनलाइन संस्कारकेंद्र : Shiva Online Sanskar Kendra

  • Home
  • India
  • Hingoli
  • शिवा ऑनलाइन संस्कारकेंद्र : Shiva Online Sanskar Kendra

शिवा ऑनलाइन संस्कारकेंद्र : Shiva Online Sanskar Kendra शिवा अॉनलाईन संस्कारकेंद्र : वीरशैव-लिंगायत धर्मतत्त्वज्ञान तथा मानवतावादी प्रबोधन केंद्र

24/05/2026

मामा-भांजे 😍😍😍🪷🌹

16/05/2026

ki chaturayi

श्री रामलिंग स्वामी हरंगगूळकर यांच्याशी संपर्क साधून ग्रंथ milwawa🙏🙏🙏👍👍📚
01/12/2025

श्री रामलिंग स्वामी हरंगगूळकर यांच्याशी संपर्क साधून ग्रंथ milwawa🙏🙏🙏👍👍📚

श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌷🙏🚩🚩
27/08/2025

श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌷🙏🚩🚩

https://youtu.be/TVlGbeKGgzE?si=OW8_Tk0nMkRn8diO *वीरशैव धर्म प्रतिपालक आद्य जगद्गुरू श्री श्री श्री १००८ रेणुकाचार्य भग...
09/03/2025

https://youtu.be/TVlGbeKGgzE?si=OW8_Tk0nMkRn8diO *वीरशैव धर्म प्रतिपालक आद्य जगद्गुरू श्री श्री श्री १००८ रेणुकाचार्य भगवत्पाद* यांचा जयंती महोत्सव फाल्गुन शु.१३, शके १९४६-४७ / दि.१२ मार्च २०२५ 🚩🚩🪷🙏🙏 त्यानिमित्ताने जरूर ऐका व इतरांनाही ऐकवा वरील Vdo. 🌺🌺 जाणून घ्या वीरशैवांची पंचपीठ परंपरा. 🌺🌺 *@शि.भ.प.शिवशरण गुरुजी रटकलकर*

वीरशैव पंचपीठ परंपरा : भाग १ श्रीरंभापूरी पीठ ‎ Ratkalkar

09/11/2024

सर्वात सुखी कोण ?

A) जो स्वतःचाच विचार करतो
B) जो इतरांना सुख देतो
C) जो स्वतःसह इतरांनाही सुख देतो

योग्य पर्याय किंवा उत्तर कमेंट करुन दर्शवा. धन्यवाद ! 🙏🙏🙏🪷🪷

*शिवा ऑनलाईन संस्कार केंद्र, महाराष्ट्र* द्वारा आयोजित==================🙏🏻🪷🚩🙏🏻🪷🚩🙏🏻🪷🚩*क्रांतिसूर्य समतानायक जगज्ज्योती मह...
05/05/2024

*शिवा ऑनलाईन संस्कार केंद्र, महाराष्ट्र* द्वारा आयोजित
==================
🙏🏻🪷🚩🙏🏻🪷🚩🙏🏻🪷🚩

*क्रांतिसूर्य समतानायक जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव - ऑनलाईन भाषण स्पर्धा* दि.१० मे ते दि.१० जून २०२४
=================
१] वयोगट : ( ३ ते १० वर्षे )
विषय: *महात्मा बसवेश्वरांचे बालपण*

२] वयोगट : ( ११ ते १८ वर्षे )
विषय : *महात्मा बसवेश्वरांचे धार्मिक विचार*

३] वयोगट : ( १९ ते वरील सर्व...)
विषय : *महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य व सामाजिक समता*

================

वरीलप्रमाणे आपल्या वयोगटानुसार वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी ( मुले- मुली, युवक - युवती, स्त्री - पुरुष साधकांनी स्वत: च्या अल्पपरीचयासह ३ ते ७ मिनिटांचा Vdo माझ्या ९४२३९५१००६ या Whattsapp नंबर वर दि.१० जून २०२४ पर्यंत पाठवू शकता.
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 सप्रेम जयशिवा, जय म. बसवेश्वर ! 🪷

विनीत : *शिवा ऑनलाईन संस्कार केंद्र, महाराष्ट्र राज्य*

🇮🇳🙏🏻 *मतदार राजा जागा हो | लोकशाहीचा धागा हो  ||*  शिव कीर्तनातून मतदान जागृती @शिवा राष्ट्रीयभूषण शिवशरण गुरुजी रतकलकर ...
30/03/2024

🇮🇳🙏🏻 *मतदार राजा जागा हो | लोकशाहीचा धागा हो ||* शिव कीर्तनातून मतदान जागृती @शिवा राष्ट्रीयभूषण शिवशरण गुरुजी रतकलकर 👇🏻👇🏻 👇🏻

https://youtu.be/AFjADv109Tw 🇮🇳 आपण ऐका व इतरांनाही जरूर ऐकवा 👍🏻👍🏻

Video from Shivsharan G.Ratkalkar🙏🏻🪷

सुस्वागतम सज्जन हो... 🌹🙏🏻🙏🏻
06/11/2023

सुस्वागतम सज्जन हो... 🌹🙏🏻🙏🏻

Address

Hingoli Akola Road
Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवा ऑनलाइन संस्कारकेंद्र : Shiva Online Sanskar Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share