09/06/2026
राजाची आवड मोठी... धावत आलो सेवेसाठी!✨🙏🏻
गिरगावच्या राजाच्या भव्य गणेशोत्सवात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
उत्सवाला भव्यतेचे रूप मिळते ते आपल्या निस्वार्थ सेवेमुळे. चला, आपणही या सेवायज्ञाचा भाग बनूया आणि गिरगावच्या राजाच्या यशस्वी वाटचालीत आपले मोलाचे योगदान देऊया.
🔸 गणसेवक नोंदणी – ₹१००१/-
🔸 गणसेवक नोंदणी + २ सदरे – ₹२१००/-
✅ विशेष ओळखपत्र
✅ सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी
✅ राजाच्या परिवाराचा मानाचा सदस्य होण्याची संधी
📅 नोंदणी सुरू : १० जून २०२६ पासून
📝 नोंदणी लिंक:
[https://forms.gle/WCQUcmGy4UKixoth9]
📲 पोस्टमधील QR Code स्कॅन करा किंवा वरील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी पूर्ण करा.
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
#गिरगावचाराजा #गणसेवक_नोंदणी