श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ HINDU TEMPLE
(3)

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸**श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २७•०८•२०२६ गुरुवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨...
27/08/2026

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*

*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २७•०८•२०२६ गुरुवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*

🌺🌺 अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत 🌺🌺
26/08/2026

🌺🌺 अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत 🌺🌺

🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
26/08/2026

🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

*स्वामी म्हणतात - लोक काय म्हणतील या विचाराने जर आपण थांबलो, तर आपल्या स्वप्नांची पंखेच छाटली जातील. ध्येय हे इतरांच्या ...
26/08/2026

*स्वामी म्हणतात - लोक काय म्हणतील या विचाराने जर आपण थांबलो, तर आपल्या स्वप्नांची पंखेच छाटली जातील. ध्येय हे इतरांच्या मतांवर नव्हे, आपल्या आत्मविश्वासावर उभे असते.*
*ज्यांनी इतिहास घडवला, त्यांनी लोकांच्या भीतीवर नव्हे तर ध्येयावर विश्वास ठेवला.*

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*

*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २६•०८•२०२६ बुधवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*

*स्वामी म्हणतात - कुणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील, तर कुणी वेळ खर्च करतील, वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तिला नेहमी ज्यास्त म...
25/08/2026

*स्वामी म्हणतात - कुणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील, तर कुणी वेळ खर्च करतील, वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तिला नेहमी ज्यास्त महत्व आणि सन्मान द्यावा, कारण तो तुमच्यासाठी जीवनाचे ते क्षण खर्च करतोय जे त्याला ते कधीच परत मिळणार नाही.*
*कधीच कोणावर अवलंबून राहू नका, जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो.*

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*

*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २५•०८•२०२६ मंगळवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*

*त्रिनेत्रधारी भगवान् महादेवः सर्वेषां जीवनात् दुःखं, दारिद्र्यं, भयञ्च निवारयतु; सुखं, शान्तिं, समृद्धिं, आरोग्यं च प्र...
24/08/2026

*त्रिनेत्रधारी भगवान् महादेवः सर्वेषां जीवनात् दुःखं, दारिद्र्यं, भयञ्च निवारयतु; सुखं, शान्तिं, समृद्धिं, आरोग्यं च प्रदाय सर्वेषां मनोवाञ्छितानि कार्याणि सफलानि करोतु। हर हर महादेव॥*

*जय स्वामी शंकर🍀*

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*

*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २४•०८•२०२६ "द्वितीय श्रावण सोमवार" विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*

🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺
22/08/2026

🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸**श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २२•०८•२०२६ शनिवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸...
22/08/2026

*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*

*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २२•०८•२०२६ शनिवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*

Address

SHREE SWAMI SAMARATH
Gangapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category