श्रीस्वामीसमर्थ सेवामंडळ डोंबिवली

  • Home
  • India
  • Dombivli
  • श्रीस्वामीसमर्थ सेवामंडळ डोंबिवली

श्रीस्वामीसमर्थ सेवामंडळ डोंबिवली Founded in 1974 by Sadguru Shree Anna alias Shree Chaitanyaswaroop and Shree Aaisaheb alias Shree La

25/04/2026
https://www.facebook.com/share/p/1Ab2Qk5NZK/स्वामी जयंती उत्सव दुसरा दिवस. Live कार्यक्रम बघण्यासाठी कृपया दिलेल्या लिंक...
21/03/2026

https://www.facebook.com/share/p/1Ab2Qk5NZK/

स्वामी जयंती उत्सव दुसरा दिवस. Live कार्यक्रम बघण्यासाठी कृपया दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. स्वामी हो.

चैत्र शु. ३ शके १९४८ शनिवार दि. २१ मार्च २०२६वेळ — कार्यक्रमस. ७.३० ते ९श्रींची पूजा, सहस्रनामावली व मानस पूजास. ९.१५ .....

नांदिवली मठ येथील स्वामी जयंती उत्सव आपण या लिंक वर जाऊन live बघू शकता. दिवस पहिला ३१ मार्च २०२५
29/03/2025

नांदिवली मठ येथील स्वामी जयंती उत्सव आपण या लिंक वर जाऊन live बघू शकता. दिवस पहिला ३१ मार्च २०२५

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे उपक्रम१) १७००० हून अधिक ग्रंथसंपदा असलेले धार्मिक ग्रंथालय.२) ३ ते १२ वयोगटातील मु....

नांदिवली मठ येथील स्वामी जयंती उत्सव आपण या लिंक वर जाऊन live बघू शकता. दिवस दुसरा १ एप्रिल २०२५

नांदिवली मठ येथे साजरा होणाऱ्या श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाची कार्यक्रम पत्रिका
29/03/2025

नांदिवली मठ येथे साजरा होणाऱ्या श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाची कार्यक्रम पत्रिका

सद्गुरूंच्या आशीर्वादाने मंडळाची या वर्षीची पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी ( श्री साई बाबा मंदिर) ते श्री क्षेत्र भीमाशंकर...
26/12/2024

सद्गुरूंच्या आशीर्वादाने मंडळाची या वर्षीची पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी ( श्री साई बाबा मंदिर) ते श्री क्षेत्र भीमाशंकर (ज्योतिर्लिंग) येथे दि.१४ ते १९ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली. मंडळीतील विविध वयोगटातील एकूण १६ पदयात्रींनी यात सहभाग घेतला होता. सद्गुरूंनी सांगितलेले पदयात्रेतील नियम तसेच वैयक्तिक आणि सामूहिक उपासना यांचे पालन करून सद्गुरूंनी ही १७० किमी ची पदयात्रा करवून घेतली. स्वामी हो.

श्री गोविंदानंद श्री राम मंदिरातील श्री रेणुका माता🙏🏻
03/10/2024

श्री गोविंदानंद श्री राम मंदिरातील श्री रेणुका माता🙏🏻

Address

Nandivli Road
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीस्वामीसमर्थ सेवामंडळ डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्रीस्वामीसमर्थ सेवामंडळ डोंबिवली:

Share