Kokan Yuva Pratishthan

Kokan Yuva Pratishthan Koknatlya Yuvakancha Hakkacha Vyaspith

30/08/2015

१२ व १३ सप्टेंबर २०१५ रोजी "संगित भजनोत्सव २०१५" या स्पर्धा नानासाहेब धर्माधिकारी हाँल ठाकुर्लि येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
इच्छुकांनी संपर्क साधावा
८६९३०८५५५५
९८९२८५६१२३
९७७३६२०१५८
९८३३४२४२६८

10/06/2014

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

लिपिक टंकलेखक पदसंख्या

मराठी : 1190 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 408, बृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत, राज्य शासनाच्या विभागात ७८२ पदे)
तर इंग्रजी : 110 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 40, बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 70 पदे) रिक्त आहेत.

शैक्षणिक अहर्ता:

माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
तसंच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी.

यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014 आहे. तर परीक्षा रविवार दि.27 जुलै 2014ला आहे. अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.mpsc.gov.in/ वर

24/03/2014

डोंबिवली नगरीतील एक बुलंद व्यकिमत्व, एक सच्चा कार्यकर्ता, क्रीडाप्रेमी श्री राजेश कदम यांना कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा !!!

11/01/2014

चाकार्मान्यनो, चला चला येळ झाला चला जत्रेला चला चला येळ झाला चला जत्रेला, मार्लेश्वेराची जत्रा पाहुचाला पाहुचाला....
मार्लेश्वर जत्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे देवरुख तालुका ग्रामस्थ मंडळींकडून हार्दिक स्वागत

27/12/2013
10/12/2013
07/12/2013

आयुष्यात मोठी आव्हान पेलताना आपल्याला कळत आपण कुठे आहोत आणि आपल्या बरोबर कोण आहेत

सुधीर भट आणि आता विनय आपटे यांच्या अवेळी जाण्यामुळ आमची रंगभूमी पोरकी झाली , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ
07/12/2013

सुधीर भट आणि आता विनय आपटे यांच्या अवेळी जाण्यामुळ आमची रंगभूमी पोरकी झाली , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ

07/12/2013

मुर्ख आहेत ते लोक जे म्हणतात "मोडेन पण वाकणार नाही" निसर्गाचाच नियम आहे जर लांब उडी मारायची असेलतर पहिले वाकावेच लागते …. सुप्रभात मित्रांनो

06/12/2013

बंदुनो आणि भगिनीनो,आमच्या शिन्दुर्ग जील्ल्यात तुमच स्वागत आहे.बुलेट प्रुफ जाकिटे घालून कदी पन आपन येऊ शकता. येवा कोकण आपलाच आसा. टोलम्ह्त्वाचा नाय. ढोल म्हत्वाचा.

Address

Dombivli
421203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Yuva Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share