18/08/2026
आगमन सोहळ्याच्या तयारीची सर्व डोंबिवलीत चर्चा झाली..🎺🥁🎷डायमंडचा राजा तुझ्या यजमानासाठी डोंबिवली सज्ज झाली ❤ स्वानंद निमंत्रण भक्तगणांना डोंबिवली नगरातील सर्वात भव्य उत्सवाचे.. 🙏🏻◆|| एक पारंपरिक महाआगमन सोहळा ||◆ ०६ सप्टेंबर २०२६ ❤️😍 सर्वात मोठा असा काहीच नाही,आपलं समजुन या 🚩देव माझा डायमंडचा राजा 🚩❤️🙏