23/01/2026
शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६, वसंत पंचमीच्या निमित्ताने श्री गणेश गायत्री ह्यांचे मनमोहक दर्शन तसेच मयुरेश्वर सेवा मंडळ संचालित, श्री सिध्दीविनायक मयुरेश्वर मंदिर संस्थान व गणेशयोगिनी प. पू. सद्गुरू सौ. संध्याताई अमृते व आदरणीय श्री. दिलीप अमृते काका ह्यांच्या तर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🚩