Shri Akkalkot Swami samartha Mandir, Dhule

Shri Akkalkot Swami samartha Mandir, Dhule Welcome to page of Shri Akkalkot Swami Samartha Mandir Dhule, A holy & religious place.

Welcome to page of Shri Akkalkot Swami Samartha Mandir Dhule, A holy & religious place of Dhule.

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||येत्या *04/12/2025 रोजी दत्तजयंती आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी ...
29/11/2025

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

येत्या *04/12/2025 रोजी दत्तजयंती आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी व मनःशांतीसाठी अखंड तारकमंत्रा* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.:
7:30 am - आसन व्यवस्था. 7:45 am वाजता - संकल्प
सकाळी 8:00 am ते सकाळी 10:00 am - प्रथम सत्र.
सकाळी 10:00 am- चहा सकाळी 10.30 am ते दुपारी 12:30 pm- दुसरे सत्र.
12:30 pm वाजता - आरती आणि फराळ
दुपारी 1:00 pm ते 3:00 pm - तिसरे सत्र.
3:00 pm दुपारी - चहा वेळ
दुपारी 3:30 pm ते 5:30 pm- शेवटचे सत्र
5:30 pm वाजता - प.पू.सौ स्वामिताईंद्वारा सत्संग.
5.45 pm वाजता - श्री दत्त जन्म
6:00 pm वाजता - महाआरती आणि महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी Mo. 9922296065,8308329410 वर आमच्याशी संपर्क साधा.
*स्थळ:- श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, आकाशवाणी केंद्रामागे, सैनिक कॉलोनीजवळ, देवपूर, धुळे.*

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, धुळे - आपले सहकार्य हवे आहे!संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, धुळ...
03/03/2025

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, धुळे - आपले सहकार्य हवे आहे!

संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, धुळे या धार्मिक व सेवाभावी संस्थेतर्फे अन्नदान आणि सभा मंडप उभारणीसाठी निधी संकलन सुरू आहे.

आपल्या मदतीची आवश्यकता का?

अन्नदान: गरजू आणि भक्तांसाठी नियमित अन्नदान सेवा पुरवण्यासाठी.

सभा मंडप: भक्तांसाठी प्रवचन, सत्संग आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी.

आपल्या छोट्याशा योगदानाने हजारो भक्तांना आधार मिळू शकतो.
दान केलेली रक्कम आयकर सवलतीसाठी पात्र आहे (80G अंतर्गत).

दान करण्यासाठी:
संपर्क: सौ. स्वामीताई +91 9922296065
श्री. राजेंद्र सोनार +91 8788639675
CA रोहित सोनार +91 8308329410

|| दान करा, पुण्य मिळवा ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||

गुरुपौर्णिमेनिमित्त सौ. स्वामीताईंनी श्री स्वामींना दिलेले विलोभनीय रूप♥️
21/07/2024

गुरुपौर्णिमेनिमित्त सौ. स्वामीताईंनी श्री स्वामींना दिलेले विलोभनीय रूप♥️

अखंड तारकमंत्र कार्यक्रमाच्या प्रथमसत्राचे फोटो
10/08/2023

अखंड तारकमंत्र कार्यक्रमाच्या प्रथमसत्राचे फोटो

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||येत्या *10/08/2023* रोजी आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी व मनःशांत...
05/08/2023

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

येत्या *10/08/2023* रोजी आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी व मनःशांतीसाठी *अखंड तारक* *मंत्रा* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.:
7:30 am - आसन व्यवस्था. 7:45 am वाजता - संकल्प
सकाळी 8:00 am ते सकाळी 10:00 am - प्रथम सत्र.
सकाळी 10:00 am- चहा सकाळी 10.30 am ते दुपारी 12:30 pm- दुसरे सत्र.
12:30 pm वाजता - आरती आणि फराळ
दुपारी 1:00 pm ते 3:00 pm - तिसरे सत्र.
3:00 pm दुपारी - चहा वेळ
दुपारी 3:30 pm ते 5:30 pm- शेवटचे सत्र
5:30 pm वाजता - प.पू.सौ स्वामिताईंद्वारा सत्संग.
6:00 pm वाजता - महाआरती आणि महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी Mo. 9922296065,8308329410 वर आमच्याशी संपर्क साधा.
*स्थळ:- श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, आकाशवाणी केंद्रामागे, सैनिक कॉलोनीजवळ, देवपूर, धुळे.*

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

01/12/2022

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

येत्या *07/12/2022* रोजी आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी व मनःशांतीसाठी *अखंड तारक* *मंत्रा* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.:
7:30 am - आसन व्यवस्था. 7:45 am वाजता - संकल्प
सकाळी 8:00 am ते सकाळी 10:00 am - प्रथम सत्र.
सकाळी 10:00 am- चहा सकाळी 10.30 am ते दुपारी 12:30 pm- दुसरे सत्र.
12:30 pm वाजता - आरती आणि फराळ
दुपारी 1:00 pm ते 3:00 pm - तिसरे सत्र.
3:00 pm दुपारी - चहा वेळ
दुपारी 3:30 pm ते 5:30 pm- शेवटचे सत्र
5:30 pm वाजता - प.पू.सौ स्वामिताईंद्वारा सत्संग.
6:00 pm वाजता - महाआरती आणि महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी Mo. 9922296065,8308329410 वर आमच्याशी संपर्क साधा.
*स्थळ:- श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, आकाशवाणी केंद्रामागे, सैनिक कॉलोनीजवळ, देवपूर, धुळे.*

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

सर्व भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️
24/10/2022

सर्व भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️

09/10/2022

|| श्री स्वामी समर्थ||
सर्व भक्तांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ♥️

Address

Shri Akkalkot Swami Samartha Mandir
Dhule
424005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Akkalkot Swami samartha Mandir, Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Akkalkot Swami samartha Mandir, Dhule:

Share