29/07/2026
पदाचा प्रकार - साकी
भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेचे वर्णन ह्या साकी वृत्तात केलेले आहे.🙏
Link : https://youtu.be/Ikehna1g46g?feature=shared
महाराष्ट्रातीलएक अत्यंत प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार कै.ह.भ.प.श्री. दत्तदास बुवा घाग यांचा कीर्तनातील रंजक आख्यान महाभारतातील वर्णन केल्याप्रमाणे, होणाऱ्या युद्धाकरता अर्जुन भगवंताला भेटायला आलाय. भगवान श्रीकृष्ण - अर्जुन भेटीचा प्रसंग ह्या चरित्रात वर्णन केलेला आहे. अशा प्रसंगात दुर्योधन सुद्धा भगवंताला भेटायला आलेला पण तो किती स्वार्थी आहे, आणि अर्जुन किती निस्वार्थी हे ह्या चरित्रातुन दिसते. अशा कृपापात्र अर्जुनाची ओळख ह्या आख्यानातुन दिसते.