Shri Dev Rameshwar Devasthan

Shri Dev Rameshwar Devasthan Official page of Shri Dev Rameshwar Mandir
श्री देव रामेश्वर मंदिर चे अधिकृत फेसबुक पेज

©पुजारे बंधू

Total number of Hindu temples in each state of Indiaभारतातल्या प्रत्येक राज्यात असणाऱ्या हिंदू मंदिरांची एकूण संख्याSour...
31/05/2022

Total number of Hindu temples in each state of India
भारतातल्या प्रत्येक राज्यात असणाऱ्या हिंदू मंदिरांची एकूण संख्या

Source: https://templesofindia.org, IIT Bombay mentored by Prof. Ganesh Ramakrishnan under the Dharmawiki project

28/05/2022

*गिर्ये गावचे विभाजन होऊन रामेश्वर गाव सन १९८९ साली स्थापना झाली.*
सुमारे ३४ वर्षे गिर्ये ग्रामपंचायत नावे असलेली रामेश्वर गाव ची स्थावर मालमत्ता (प्राॅपर्टी) मध्ये नाव गिर्ये ग्रामपंचायत असे होते.
प्रांत अधिकारी, तहसिलदार, तलाठी यांचे जवळ पाठपुरावा करून रामेश्वर ग्रामपंचायत असे नाव वर्ग करण्यात आले.
- सरपंच विनोद सुके

श्री देव रामेश्वर नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव कार्यक्रम.सस्नेह निमंत्रण 🙏🏻
16/05/2022

श्री देव रामेश्वर नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव कार्यक्रम.
सस्नेह निमंत्रण 🙏🏻

*संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार निवड*🙏रामेश्वर गावात वेळोवेळी होत असलेले स्वच्छता अभियान व *रामेश्वर गावात ग्राम...
14/01/2022

*संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार निवड*🙏रामेश्वर गावात वेळोवेळी होत असलेले स्वच्छता अभियान व *रामेश्वर गावात ग्रामस्थांनी राखलेली स्वच्छता*.
हे पाहता तालुका प्रशासनाने केलेल्या सर्वे मध्ये तालुक्यात 72 गावामध्ये 7 गावांची निवड व बक्षिसे जाहीर केली आहेत.*रामेश्वर गावाला 50,000 हजार रूपये. बक्षीस जाहीर केले* असून . तसेच पुढील जिल्हास्तरीय निवडीसाठी प्रस्ताव तालुका प्रशासनाने जिल्हास्तरावर पाठवलेला आहे. 💐 *या यशा मध्ये वेळोवेळी स्वच्छता अभियानात सामील झालेल्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार*🙏💐
🙏सरपंच रामेश्वर🙏

🙏🏻 श्री देव रामेश्वर मंदिर (गिऱ्ये रामेश्वर विजयदुर्ग) पर्यटन क्षेत्र क वर्गामधील निधी उपलब्ध न होण्याची कारणे व त्यामुळ...
09/01/2022

🙏🏻 श्री देव रामेश्वर मंदिर (गिऱ्ये रामेश्वर विजयदुर्ग) पर्यटन क्षेत्र क वर्गामधील निधी उपलब्ध न होण्याची कारणे व त्यामुळे मंदिराच्या विकासाला येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी के लक्ष्मी यांच्या समोर मांडताना रामेश्वर सरपंच सन्मानीय श्री विनोद सुके व तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रकाश पुजारी 🙏🏻

04/01/2022

सर्व ग्रामस्थ यांना कळविण्यात येते की, *उद्या दिनांक 5/जानेवारी 2022 रोजी माध्यमिक विद्यालय रामेश्वर,विजयदुर्ग या ठिकाणी वय वर्षे 15 पुर्ण झालेल्या मुलांना *कोविशिल्ड* लसीचा पहिला डोस देण्यात येनार आहे.तरी 15 वर्षावरिल मुलांना डोस घेण्यासाठी पालकांनी सकाळी 10 ते 2 या वेळेत जाऊन डोस द्यावा. सोबत आधार कार्ड व मोबाईल आवश्यक आहे.🙏🏻

05/12/2021
02/12/2021

*लसीकरण कॅम्प*

🙏सर्व रामेश्वर ग्रामस्थ बंधू - भगिनी यांना कळविण्यात येते की, उद्या शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर 2021 रोजी रामेश्वर ग्रामपंचायत कार्यालय येथे कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येनार आहे. वेळ सकाळी ९ ते २ या वेळेत उपस्थित रहावे. दुसर्या डोसचे लाभार्थी रामेश्वर गावामध्ये २०० आहेत. कृपया नोंद घ्यावी.

🙏 सरपंच ग्रा. पं. रामेश्वर

Address

MSH 115
Devgad
416806

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 6pm
Sunday 7am - 6pm

Telephone

9892250334

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Dev Rameshwar Devasthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Dev Rameshwar Devasthan:

Share

Category