श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी -मिठमुंबरी

  • Home
  • India
  • Devgad
  • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी -मिठमुंबरी

श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी -मिठमुंबरी उमा शंकराय नमः

आग्रहाचे निमंत्रण 🙏
01/05/2026

आग्रहाचे निमंत्रण 🙏

01/03/2026
नवरात्री 🙏🙏
24/09/2025

नवरात्री 🙏🙏

आज माझा देव सोन्याने झाकला गेला
12/10/2024

आज माझा देव सोन्याने झाकला गेला

*श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी प्रसन्न.*💥💥💥💥💥💥💥💥💥💥 *अयोध्येतील २२ जानेवारी २०२४. रोजी होणाऱ्या श्री रामाच्या प्राण प्रतिष...
21/01/2024

*श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी प्रसन्न.*
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

*अयोध्येतील २२ जानेवारी २०२४. रोजी होणाऱ्या श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर परिसराची साफसफाई करावयाची आहे तरी साठी सर्व ग्रामस्थांनी जमायचे आहे*

*तसेच सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रोजी सकाळी८.३० वा श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी चा अभिषेक करण्यात येणार आहे. ११.०० वा सर्व ग्रामस्थानी भजना साठी उपस्थित राहायचे आहे. सायंकाळी ६.००वाजता मंदिर परिसरात दीपोत्सव होणार आहे याची नोंद ग्रामस्थानी घ्यावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.*🙏🏻

Address

Devgad

Telephone

+919130733409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी -मिठमुंबरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share