15/08/2026
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान येथे
महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयाचे भारताच्या #८०व्यास्वातंत्र्यदिनानिमित्त परमपूज्य गुरुवर्य मोहननाथमहाराज पैठणकर व प्रमुख अतिथी श्री.संदीपजी धन्नावरत यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा समितीचे सदस्य, महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयातील अध्यापक, विद्यार्थी व इतर भाविक उपस्थित होते.