भगवान-आनंद योग शाळा व दत्त मंदिर, देवगिरी.

  • Home
  • India
  • Daulatabad
  • भगवान-आनंद योग शाळा व दत्त मंदिर, देवगिरी.

भगवान-आनंद योग शाळा व दत्त मंदिर, देवगिरी. संत विचार व परंपरा जोपासणे व सर्वांपर?

रामकृष्ण हरी 🙏 कसा वाटला आश्रमाच्या   चॅनलचा लोगो?🚩🙏
16/06/2026

रामकृष्ण हरी 🙏
कसा वाटला आश्रमाच्या चॅनलचा लोगो?🚩🙏

श्री आनंद आश्रम, श्रीक्षेत्र देवगिरी व श्री संत भगवान बाबा वारकरी गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आध्यात्मिक बा...
05/05/2026

श्री आनंद आश्रम, श्रीक्षेत्र देवगिरी व श्री संत भगवान बाबा वारकरी गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर दि.०७/०५/२०२६ ते २१/०५/२०२६ या कालावधीत श्री क्षेत्र आनंद आश्रम, देवगिरी येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
देवगिरी पंचक्रोशी तसेच सर्व परिसरातील परमार्थ अनुरागी मंडळीना विनंती करण्यात आहे,
🚩आदर्श बालपण... सुसंस्कारी आयुष्य! 🚩
मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी विशेष बालसंस्कार शिबीर आयोजित केले आहे.✨
काय शिकणार? – श्लोक, योगासने, मैदानी खेळ, कथाकथन आणि बरंच काही!आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा.

आजच प्रवेश निश्चित करा!🙏
19/06/2025

आजच प्रवेश निश्चित करा!🙏

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन प्रवेश चालू आहे.... लवकरात लवकर संपर्क करा 🙏
05/06/2025

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन प्रवेश चालू आहे.... लवकरात लवकर संपर्क करा 🙏

आपल्या  #आश्रमाच्या गेटवर लावलेला नावाचा बोर्ड आणि श्री  #संत  #जनार्दन स्वामी पुण्यतिथी सोहळाचे  #बॅनर🙏🚩 कसं वाटला नक्क...
30/12/2024

आपल्या #आश्रमाच्या गेटवर लावलेला नावाचा बोर्ड आणि श्री #संत #जनार्दन स्वामी पुण्यतिथी सोहळाचे #बॅनर🙏🚩 कसं वाटला नक्की सांगा..

24/10/2024

श्री संत जनार्दन स्वामी पुण्यतिथी सोहळा २०२४
दि.२५ डिसें.-२७ डिसें या कालावधीत संपन्न होणार आहे...

Address

गवळीवाडा रोड
Daulatabad
431002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भगवान-आनंद योग शाळा व दत्त मंदिर, देवगिरी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share