विदेही श्री संत लहानुजी महाराज भक्त परिवार श्री क्षेत्र अडुळा

  • Home
  • India
  • Daryapur
  • विदेही श्री संत लहानुजी महाराज भक्त परिवार श्री क्षेत्र अडुळा

विदेही श्री संत लहानुजी महाराज भक्त परिवार श्री क्षेत्र अडुळा चला माऊलीच्या page ला like करा आणि जास्तीत जास्त लोकांनपर्यंत share करा...

श्री संत लहानुजी महाराज संस्थान, अडुळाबाजार. एकादशी निमीत्त किर्तन सेवा किर्तनकार :-  ह.भ.प.श्री.श्रीधर महाराज पातोंड रा...
22/12/2023

श्री संत लहानुजी महाराज संस्थान, अडुळाबाजार.
एकादशी निमीत्त किर्तन सेवा
किर्तनकार :- ह.भ.प.श्री.श्रीधर महाराज पातोंड
रा. वरूड जाऊळका
दिनांक : २३/१२/२०२४
वेळ : ७:३० सायं
स्थळ : लहानुजी महाराज संस्थान,अडुळाबाजार.
यजमान : श्री गजानन आनंदराव खराटे(लोतवाडा)
निर्धारित वेळेवर किर्तन सेवेचे फेसबुकवर LIVE प्रसारण करण्यात येईल.

🚩 संत ज्ञानेश्वर महाराज ७२७ वा संजीवन  समाधी सोहळाया निमित्ताने कोटी कोटी वंदन 🚩तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे lसंसारी...
11/12/2023

🚩 संत ज्ञानेश्वर महाराज ७२७ वा संजीवन समाधी सोहळाया निमित्ताने कोटी कोटी वंदन 🚩

तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे l
संसारी जन्मी जे याचि लागी ll

l रामकृष्ण हरि, जय लहानुजी देवा ll

दि:- 09/12/2023 रोज:-शनिवार  एकादशी निमित्त कीर्तन सेवा 🌺🙏🙏🌺जय लहानुजी माऊली 🌺🙏
06/12/2023

दि:- 09/12/2023 रोज:-शनिवार एकादशी निमित्त कीर्तन सेवा 🌺🙏
🙏🌺जय लहानुजी माऊली 🌺🙏

लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगाळून लावतात,झिज ही खऱ्याचीच होत असतेखऱ्याला खरेपण आयुष्यभर सिद्ध करावा लागते..!" ✨🌺॥...
01/11/2023

लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगाळून लावतात,झिज ही खऱ्याचीच होत असतेखऱ्याला खरेपण आयुष्यभर सिद्ध करावा लागते..!"
✨🌺॥ जय लहानुजी माऊली ॥🌺✨

आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मंगलमय व हार्दिक शुभेच्छा !आपणावर व आपल्या परिवारावर श्री संत समर्थ सद्गुरु लहानुजी म...
04/10/2022

आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मंगलमय व हार्दिक शुभेच्छा !
आपणावर व आपल्या परिवारावर श्री संत समर्थ सद्गुरु लहानुजी महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव राहो हीच श्री संत लहानुजी महाराज चरणी प्रार्थना 🌺🙏..
शुभेच्छुक:-श्री संत समर्थ लहानुजी माऊली भक्त परिवार... 🙏

09/03/2022
19/01/2022

श्री संत समर्थ लहानुजी माऊली...🌺🙏

🙏🌺संत समर्थ सद्गुरु लहानुजी महाराजांचा जयजयकार असो🌺🙏...
16/01/2022

🙏🌺संत समर्थ सद्गुरु लहानुजी महाराजांचा जयजयकार असो🌺🙏...

Address

At Adula Bajar
Daryapur
444803

Telephone

+918767690717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विदेही श्री संत लहानुजी महाराज भक्त परिवार श्री क्षेत्र अडुळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category