Shiv mandir ashagad dahanu

Shiv mandir ashagad dahanu संपर्क=
अनिल चौगुले 09271948124
आनंद सारस्वत

कलर एक हात
27/01/2019

कलर एक हात

06/01/2019
10/03/2016

आशागड़ आपल्याला परिचित असलेले गाव आहे आता तुम्हाला वाटेल की काय होते आरएसएस च्या कामने तर ह्याचे उत्तम उदाहरन सांगतो
साधारण 2 वर्षाने आशागड ला संघाची शाखा लागते शाखेत काय होते ते आपणास माहिती आहे स्वयंसेवक एकत्र येतात आणि व्यायाम सूर्यनमस्कार करतात अनुशाषित समता खेळ देश्भाक्तिपर गीत होते वगेरे वगेरे
तालुक्यातील ही एक दैन्दीन उपक्रम तो ही सेवेचा असणारी शाखा आहे
तर आपल्याला वाटला असेल की लहान बाल शाखा आमि रोज उपक्रम आणि तो ही सेवेचा कास काय कुठला उपक्रम असेल बरे तर आशागड चि शाखा 7:30 सुटते शाखा सुटल्यावर स्वयंसेवक स्टैंड पोल जे असते ते ठेवण्यासाठी संघ्स्थानाजवळील सरकारी रुग्नालयात जातात ह्या वेळी रुग्नलायत पेशंट असतात ते खूप दूरून येतात जास्त त्यात वनवासी बांधव असतात आणि आर्थिक स्थिति खूप ख़राब असते आपन त्याना गरीब नाय म्हणत
कारण संघात कोणाला ही गरीब किवा श्रीमंत असे न म्हणता ते आपले बंधू आहेत असे आपन मानतो
स्टैंड पोल ठेव्ताना तेथील पेशंटना विचारतात की आपण डब्बा आणलाय का आणि विस्तृत परिचय गप्पा मारून ते त्यांची माहिती ही जाणुन घेतात ज्याला आपन संपर्क असे म्हणतो ते जाल्याव्र एकून किती डब्बे आणायला लागतील संख्या घेवुन सर्व स्वयंसेवक गावातील गल्ली प्रमाने पदार्थ आनन्याची जवाबदारी वाटुन घेतात आणि आपापल्या गल्लीत जावून ते एक घरी चपाती एक घरी दाळ भात वगेरे वगेरे घरून घरून जमा करुन पेशंटला पोचाव्तात हां उपक्रम वाचण्यासाठी किती सहज वाटतो पण प्रत्यक्षात किती मजा अस्त्ते ती फ़क्त स्वयाम्सेवाकन्नाच माहिती हां उपक्रम गावातील प्रतिष्ठित मंदालिन्ना चांगला वाटला खूप आवडला ते असही बोलले की तुम्हाला आम्ही डब्बे आणून देतो होटल मधून परन्तु स्वयाम्सेवाकन्नी त्यांना नहीं म्हटले कारण ज्या दिवशी स्वयंसेवक काही मागायला येत नाही तय्या दिवशी गावातील आई ताई काकू आजी सर्व त्यांना विचारतात की कायरे तुज्या संघाकड़े खूप पैसा आला का आता येत नाही चपाती घ्यायला आपण जर विचार केला की हे घडते कुठून ही भावना गावातल्या लोकांना
आपण जर विचार केला की हे घडते कुठून ही भावना गावातल्या लोकाम्ध्ये ही भावना आली कुठून त्र फ़क्त संघाची रोज 1 तासची शाखा त्यातून स्वयंसेवक घडतो त्यातून समाज घडतो कारण

संगठन में शक्ति हे

07/03/2016

आज संपूर्ण भारत महाशिवरात्रीच्या भर भरून शुभेच्छा दितोय खरं, पण 12 जोतिर्लिंगाचा जीर्णोद्धार जर कोणी केला नसता आणि तो पूर्ण झाला नसता तर आज आपल्याला उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारत विश्वात भगवान महादेवाचे मंदिर सांगण्या पुरते सुद्धा राहिलेे नसते...
केवळ एका उत्तम प्रशासक आणि महादेवाच्या निस्सीम भक्त असणाऱ्या महाराणी अहिल्यादेवी यांनी स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून 12 ज्योतिर्लिंगांचा जिर्णोधार करून डागडुजी केली व पाण्याचे घाट बांधले आणि आज आपण त्या मंदिरां मध्ये ताठ मनाने जाऊ शकतो.
अशा या शिवभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना महाशिवरात्री निमित्त त्रिवार अभिवादन.

🚩🚩जय मल्हार जय अहिल्या 🚩🚩

07/03/2016

ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।।

हम भगवान शंकर की पूजा करते हैं, जिनके तीन नेत्र हैं, जो प्रत्येक श्वास में जीवन शक्ति का संचार करते हैं, जो सम्पूर्ण जगत का पालन-पोषण अपनी शक्ति से कर रहे हैं। उनसे हमारी प्रार्थना है कि वे हमें मृत्यु के बंधनों से मुक्त कर दें, जिससे मोक्ष की प्राप्ति हो जाए।

12/01/2016
07/01/2016

उज्वलगुणमभ्युदितं
क्षुद्रो द्रष्टुं न कथमपि क्षमते ।
दग्ध्वा तनुमपि शलभः
दीप्तं दीपार्चिषं हरति ॥
- प्रबंधचिंतामणि

दुष्टबुद्धीचा मनुष्य सज्जनांचा उत्कर्ष पाहून शांत राहू शकत नाही. दिव्याची तेवती ज्योत विझवायला पतंग जसा आपल्या जीवावर उदार होऊन दिव्यावर झडप घालून स्वतःलाच जाळून घेतो, त्याप्रमाणे सज्जनांच्या नाश करताना दुर्जन स्वतःचा नाश होत आहे याकडे दुर्लक्ष करतो.
🙏!! शुभ प्रभात !!🙏

26/11/2015

भारत माँ के चरण कमल पर तन मन धन कर दे नौछावर
साधक आज प्रतिज्ञा कर ले जननी के इस संकट क्षण पर ॥धृ॥
रुदन कर रहा आज हिमालय सिसक रही गंगा की धारा
दग मग है कैलास शंभु का व्यथित आज बद्रिश्वर प्यारा
उधर सुलगती वन्हि शिखा लख भयकम्पित निज नन्दनवन है
अमरनाथ के पावन मंदिर पर अरियोंका कृद्ध नयन है
निज माता की लाज बचाने हम सब आज बने प्रलयंकर ॥१॥
मातृभूमी का कंकर कंकर आज महा शंकर बन जाये
थिरक उठे ताण्डव की गती फिर विश्व पुनः कम्पित हो जाये
खुले तीसरा नेत्र तेज से अरी दल सारा भस्मसात हो
चमके त्रिशूल पुनः करों में अरी षोणित से तप्तपात हो
जय के नारे गून्जे नभ में जले विजय का दीप घर घर ॥२॥
राणा के उस भीषण प्रण को आज पुनः हम सब दोहराए
त्यज देंगे सारा सुख वैभव जब तक माँ का कष्ट न जाए
क्या होगा माता के कारण अगर राष्ट्र के लिये मरेंगे
भूमी शयन घांसों की रोटी खाकर भी सब व्यथा हरेंगे
निश्चित होगी विजय सत्य की दुष्मन काँपेंगे थर थर थर ॥३॥

24/11/2015

चला,
थोडं असहिष्णू🐍बनूया !

आमीर खानची बायको त्याला म्हणाली,
"भारतात असहिष्णुता वाढलीय;
चल देश सोडून जाऊया."

पण कोणत्या देशात जावं?

बांग्लादेश, पाकिस्तान, इराक, सिरीया, लिबिया, इजिप्त, सौदी, पैलेस्टाईन, तुर्कीमध्ये ?

की
इस्त्राईल, फ्रान्स, अमेरिकेत?

की
जपान, चीनमधे?

अवघड आहे...

मुस्लिम देशांमधे मुस्लिमही सुरक्षित नाही तेथे किरन रावची काय कथा?

फ्रान्स, अमेरिकेत हिंदूंकडे संशयाने पाहिले जात नाही, पण मुसलमानांना भेदभावाची वागणूक मिळते.

जपान, चीनमधे तर मुसलमानांना मशिद बांधण्याची, दाढी राखण्याचीही परवानगी नाही.

आमीर खान तू सांग की...

२३ टक्के मुस्लिमांसाठी
३० टक्के भारत देश तोडून दिल्यानंतरही उर्वरित भारतात मुस्लिमांना समान हक्क देणारा भारत असहिष्णू कसा?

१९४७ साली भारतात ११ टक्के मुसलमान होते ते आज १७ टक्के झालेत;
बांगलादेशात ३८ टक्के अन् पाकिस्तानात २५ टक्के असलेला हिंदू आज अनुक्रमे ८ व १.५ टक्के झालाय.
तरीही भारतच असहिष्णू कसा?

धर्मांधांना ठणकावणे हे जर असहिष्णुता असेल तर होय भारताने थोडे असहिष्णू बनले पाहिजे.

देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. देशवासीयांना शुभेच्छा !!

विशेष नोंद -

चेतन भगत विचारतात,

"ओके.
अतिरेकी हल्ल्यानंतर
इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे.

पण
दोन - चार घटनांवरून
माझ्या देशाला
तुम्ही
असहिष्णू का ठरवताय ?"

आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनायें आपका परिवार 👪 दिन 🌇 दुगुनी रात 🌃 चौगुनी तरक्की करे। माता रानी का आशीर्वाद आप प...
13/10/2015

आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनायें
आपका परिवार 👪 दिन 🌇 दुगुनी रात 🌃 चौगुनी तरक्की करे।
माता रानी का आशीर्वाद आप पर बना रहे।।
💐💐🙏🙏
जय माता जी री सा

Address

Dahanu
401606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv mandir ashagad dahanu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category