Wadhavan Beach - वाढवण समुद्रकिनारा

  • Home
  • India
  • Dahanu
  • Wadhavan Beach - वाढवण समुद्रकिनारा

Wadhavan Beach - वाढवण समुद्रकिनारा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wadhavan Beach - वाढवण समुद्रकिनारा, Wadhavan Beach, Dahanu.

08/12/2020
*वाढवण समुद्रकिनारी मिळाला आणखी एक अद्भुत मासा*https://facebook.com//2725953681003011       काही दिवसापूर्वी पाखरू माशाच...
08/12/2020

*वाढवण समुद्रकिनारी मिळाला आणखी एक अद्भुत मासा*

https://facebook.com//2725953681003011

काही दिवसापूर्वी पाखरू माशाचे दर्शन येथे झालं होत. पाठोपाठ वरोर मधील विकास भोईर याना आज रेड टूथ ट्रिगर फिश हा मासा मिळाला आहे. शास्त्रीय भाषेत या माशाला ओडोनस नायगर असे म्हणतात.
रंगाने निळा जांभळा असणारा हा मासा त्याच्या स्वभावानुसार रंग देखील बदलू शकतो. कधी तो गडद निळा तर कधी फिकट हिरवा देखील दिसतो. ह्याचे दात लाल रंगाचे असल्या मुळे त्याला रेड टूथ अस देखील म्हणतात. स्वभावाने हा मासा आक्रमक असतो. जास्तीत जास्त बारा इंच पर्यंत ह्यांची वाढ होते.
ज्या ठिकाणी प्रवाळ खडकांची रांग असते अश्या ठिकाणीच ह्या माशांचे वास्तव्य असते. ज्या ठिकाणी पाण्याला प्रवाह जास्त असतो अश्या अधिवासात राहण्यासाठी हे मासे विकसित झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे एखाद्या खाच खळग्यात ते शिरून त्याच्या शेपटीचा उपयोग स्वतः ला अडकवून ठेवण्यासाठी करतात.आणि दगडांमधील खाच खळग्यात हे त्यांची अंडी देतात आणि पिल्ले बाहेर येई पर्यंत त्यांचे रक्षण करतात.
ह्या वरून हे स्पष्ट होते की वाढवण येथील समुद्रात मोठ्या प्रवाळ खडकांची रांग असल्याचा संभव आहे. शिवाय अश्या कित्तेक दुर्मिळ माशांचा इथे अधिवास आणि प्रजनन केंद्र आहे. आणि जणू काही आम्ही इथे आहोत आम्हाला नष्ट करू नका हेच सांगण्यासाठी एका मागून एक मासा जीवाची पर्वा न करता समोर येऊन आपल अस्तित्व दाखवून द्यायला लागला आहे. माणसांसोबत मासे ही आंदोलनात सहभागी होत आहेत अस म्हंटले तर काही वावग ठरणार नाही.
हा मानवजातीसाठी एक संदेश आहे निसर्गाचा योग्य बाजूला उभा राहा नाहीतर नष्ट होशील.......

(माशांचे शास्त्रीय नाव सांगितल्या बद्दल प्रदीप पाताडे आणि गौरव पाटील यांचे आभार.)

प्रा. भूषण भोईर.
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.8237150523

एक आणखी अलग पद्धचा जीव आपल्य समुद्रात शंखोदरवर पहव्यास मिळाला आहे

Address

Wadhavan Beach
Dahanu
401503

Telephone

7507296671

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wadhavan Beach - वाढवण समुद्रकिनारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share