Kanekar Kuldaivat Nyas

Kanekar Kuldaivat Nyas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kanekar Kuldaivat Nyas, Religious organisation, 286, Tamsodo, Near Panchayat Ground, Curchorem.

20/12/2023

आपल्या "काणेकर कुलदैवत न्यास" तर्फे आपल्या कुलदैवतांची मंदिरे आकार घेत आहेत. श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ आणि श्री मुळपुरुष यांच्या मंदिराचे फाउंडेशननंतर प्लिंथ पर्यंत बांधकाम झालेले आहे.
आतापर्यंत झालेल्या कामांची प्रत्यक्ष माहिती बांधवाना व्हावी आणि त्यानुसार पुढील कामांची रुपरेषा ठरवावी यासाठी समस्त काणेकर बांधवांचा एक मेळावा रविवार दिनांक 24.12.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता तामसोडो धारबांदोडा येथील आपल्या मंदिर संकुल मध्ये आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.
तरी सर्व बांधवानी (बंधू, भगिनी आणि युवा) मेळाव्यास हजर राहून मार्गदर्शन करावे अशी कळकळीची विनंती आहे.
कृपा लोभ असावा.
द्वारा, काणेकर कुलदैवत न्यास

दिनांक २८.१०.२०२३आपल्या मंदिराचे सद्या फाउंडेशन पर्यंत काम पूर्ण झाले असून प्लिंथच्या कामास सुरुवात झाली आहे.
20/12/2023

दिनांक २८.१०.२०२३

आपल्या मंदिराचे सद्या फाउंडेशन पर्यंत काम पूर्ण झाले असून प्लिंथच्या कामास सुरुवात झाली आहे.

शिलान्यासा नंतर धारबांदोडा जागेवर मंदिर प्रकल्पाचे काम सुरु झालेले आहे. त्यासंबंधी छायाचित्रे.
13/06/2023

शिलान्यासा नंतर धारबांदोडा जागेवर मंदिर प्रकल्पाचे काम सुरु झालेले आहे. त्यासंबंधी छायाचित्रे.

Kanekar Kuldaivat Nyas Temple Plan
25/05/2023

Kanekar Kuldaivat Nyas Temple Plan

सोमवार दिनांक १ में २०२३ रोजी संपन्न झालेल्या आपल्या मंदिराच्या शीला न्यास समारंभाची छायाचित्रे.
25/05/2023

सोमवार दिनांक १ में २०२३ रोजी संपन्न झालेल्या आपल्या मंदिराच्या शीला न्यास समारंभाची छायाचित्रे.

27/04/2023

सुधारीत वेळापत्रकानुसार तामसोडो - धारबांदोडा येथे नियोजित काणेकर कुलदैवत मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 01.05.2023 रोजी सकाळी 10.00 ऐवजी सकाळी 8.00 वाजता करण्याचे ठरविण्यात आले आहे. सर्वांनी नोंद घेऊन उपस्थित राहावे अशी विनंती.

27/04/2023
02/04/2023

काणेकर कुलदैवत न्यासाच्या ट्रस्टींची विशेष सभा रविवार दिनांक (Special General Body Meeting of all Trustees) 02.04.2023 रोजी दुपारी 3.00 वाजता धारबांदोडा येथे आयोजित केली आहे. त्यास सर्वांनी विशेष करुन महिला आणि युवांनी ( मुलांनी ) उपस्थित राहावे अशी विनंती.

09.03.2023 गुरुवार भूमिपूजनगुरुवार दिनांक 09.03.2023 रोजी धारबांदोडा जागेवर नूतन मंदिरासाठी भूमिपूजनाचा छोटासा कार्यक्रम...
12/03/2023

09.03.2023 गुरुवार भूमिपूजन

गुरुवार दिनांक 09.03.2023 रोजी धारबांदोडा जागेवर नूतन मंदिरासाठी भूमिपूजनाचा छोटासा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. काल शुक्रवारी पुन: सर्व्हेचे कामही करुन घेण्यात आले.

आता 22.03.2023 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ दिनी करावयाच्या शिलान्यासची तयारी चालू आहे. त्याबद्दल सविस्तर कार्यक्रम योग्य वेळी कळवला जाईल. सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

Address

286, Tamsodo, Near Panchayat Ground
Curchorem
403406

Telephone

+919422059028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanekar Kuldaivat Nyas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kanekar Kuldaivat Nyas:

Share