Terav

Terav Terav is located on hill top,7 km away from chiplun and 2.5 km from Mumbai Goa Highway.Shree Bhawani Aai Waghjai Temple is situated in a beautiful village.

*अभिनंदन! अभिनंदन!! टेरवची सुकन्या सोनिया हिचे मनःपूर्वक अभिनंदन!*तळेवाडी, टेरवचे सुपुत्र डॉक्टर नितीन यशवंतराव कदम यांच...
01/05/2026

*अभिनंदन! अभिनंदन!! टेरवची सुकन्या सोनिया हिचे मनःपूर्वक अभिनंदन!*

तळेवाडी, टेरवचे सुपुत्र डॉक्टर नितीन यशवंतराव कदम यांची कन्या आणि ऍडव्होकेट यशवंतराव बाबुराव कदम यांची नात, कुमारी सोनिया हिने अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी मधून एम.एस. ( मास्टर्स) पदवी उत्तम गुण मिळवून प्राप्त केली त्या बद्दल तिचे व तिच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक:-

जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, टेरव.
ग्रामपंचायत टेरव

Address

Terav, Taluka Chiplun, Dist. Ratnagiri
Chiplun
415605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Terav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Terav:

Shortcuts

Share

Category