।। श्री रूक्मिणी पांडुरंग विजयते ।।

  • Home
  • India
  • Chinchwad
  • ।। श्री रूक्मिणी पांडुरंग विजयते ।।

।। श्री रूक्मिणी पांडुरंग विजयते ।। मङ्गलम् भगवान विष्णुः

शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥धृ॥काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥१॥शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर...
02/04/2026

शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥धृ॥

काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥१॥

शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥

तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥

*थोडक्यात भावार्थ 🚩🚩*

हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे .हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा. तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात. पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनि मातेचे सुपुत्र आहात.

‼️ *हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा*‼️

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*      *गुरुवार दि- ०२ एप्रिल २०२६*            *🌹काकडा आरती🌹*       ...
02/04/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरुवार दि- ०२ एप्रिल २०२६*

*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

।। श्री विठ्ठल ।।चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच 'कामदा एकादशी'.सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या पावन पर्वावर,भगवान...
29/03/2026

।। श्री विठ्ठल ।।

चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच 'कामदा एकादशी'.

सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या पावन पर्वावर,
भगवान श्री पांडुरंग आणि सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत!

कामदा एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#कामदाएकादशी

29/03/2026
* ्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*         *रविवार दि- २९ मार्च २०२६*            *🌹काकडा आरती🌹*               *🌸...
29/03/2026

* ्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*रविवार दि- २९ मार्च २०२६*

*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🚩🙇‍♂️कामदा एकादशी🙇‍♂️🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

26/03/2026
26/03/2026
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर*   *बुधवार दि- २५ मार्च २०२६*        *🌹काकडा आरती🌹*            *🌸न...
25/03/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर*
*बुधवार दि- २५ मार्च २०२६*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Pune Chinchwad Spine Road
Chinchwad
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ।। श्री रूक्मिणी पांडुरंग विजयते ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share