23/12/2023
*॥निमंत्रण॥*
श्री. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या वतीने मंगळवार दि. *२६/१२/२०२३ डिसेंबर रोजी *”श्री दत्त जयंती महोत्सव “* साजरा करण्यात येत आहे. तरी सदर कार्यक्रमास आपण अवश्य यावे.
ही नम्र विनंती.
🙏🏻आपला🙏🏻
*नारायण बहिरवाडे*
*अध्यक्ष-श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान,*
*शिवतेज नगर.*