Jai Shri Ram Bal Ganesh Utsav

Jai Shri Ram Bal Ganesh Utsav JAI SHRI RAM BAL GANESH UTSAV
जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती

  sankasth chathurti 2026 #अंगारक संकष्ठी चथुर्ती   2026
06/01/2026

sankasth chathurti 2026
#अंगारक संकष्ठी चथुर्ती
2026

        # # #
24/09/2025





#
#
#

🙏 जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती प्रस्तुत ✨चिमूर राजा भव्य विसर्जन मिरवणूक 🚩📍 मार्केट लाईन, चिमूर🗓️ शनिवार, 20 सप्टेंबर...
19/09/2025

🙏 जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती प्रस्तुत ✨
चिमूर राजा भव्य विसर्जन मिरवणूक 🚩
📍 मार्केट लाईन, चिमूर
🗓️ शनिवार, 20 सप्टेंबर 2025 | सायं. 4 वा.
🔥 खास आकर्षण: बाळुकगाव बॅंड, स्वामी कृपा धुमाल, जस्सू लाइट्स, एस कुमार इव्हेंट्स, फटाक्यांची आतषबाजी

✨ जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती, मार्केट लाईन, चिमूर यांच्या वतीने विसर्जन रील्स स्पर्धा २०२५ चे आयोजन..!🌸 भाविकांना उ...
18/09/2025

✨ जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती, मार्केट लाईन, चिमूर यांच्या वतीने विसर्जन रील्स स्पर्धा २०२५ चे आयोजन..!

🌸 भाविकांना उत्साहात व भक्तिभावात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले असून चिमूरचा राजा या भव्य गणेशोत्सवाचे क्षण सोशल मीडियावर अधिकाधिक पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

🏆 बक्षिसे
• प्रथम पारितोषिक : 💰 1500/- + प्रमाणपत्र
• द्वितीय पारितोषिक : 💰 1000/- + प्रमाणपत्र
• तृतीय पारितोषिक : 💰 500/- + प्रमाणपत्र

📌 स्पर्धेचे नियम
• सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे.
• रील्स केवळ चालू वर्षीच्या (२०२५) सोहळ्यातीलच असावी.
• रील्सची वेळ ३० सेकंदांपेक्षा कमी असावी.
• कोणत्याही धर्म, जाती वा व्यक्तीविरुद्धची नकारात्मक सामग्री असू नये.
• हा पेजला Collaboration व Tag करणे आवश्यक.
• हा Hashtag वापरणे बंधनकारक.

📅 स्पर्धेचा निकाल व बक्षिस वितरण कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

🙏 सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय श्रीराम बाल गणेश उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दर्शन!जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती मार्केट लाईन चिमूर च्या गणेश उत्सव मंडळास भेट देऊन श्री चे नप मुख्याधिकारी अर्चना ...
16/09/2025

दर्शन!

जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती मार्केट लाईन चिमूर च्या गणेश उत्सव मंडळास भेट देऊन श्री चे नप मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी दर्शन घेतले.
यावेळी उत्सव समिती च्या वतीने नप मुख्याध्याधिकारी अर्चना वंजारी यांना श्री गणेश प्रतिमा, शाल श्रीफळ भेट देऊन सत्कार करण्यात आले. समितीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नैनेश पटेल, शुभम भोपे, रक्षक हरणे, गोपाल सिरास महाराज, संकल्प दांडेकर, लोकेश गोठे, सतीश ठाकूर, करण गोठे, शुभम मेहरकुरे, वेदांत सातपुते, गौरव सातपुते, भुषण भोपे उपस्थित होते.

गणरायाच्या चरणी आज चप्पन्न भोग अर्पण करण्यात आले.🍇 विविध प्रकारचे नैवेद्य, फळं, मिठाई, स्नॅक्स आणि प्रसादाने सजलेले भव्य...
15/09/2025

गणरायाच्या चरणी आज चप्पन्न भोग अर्पण करण्यात आले.
🍇 विविध प्रकारचे नैवेद्य, फळं, मिठाई, स्नॅक्स आणि प्रसादाने सजलेले भव्य मंडप भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
🙏 महाआरतीदरम्यान वातावरणात भक्तीचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला.

🌟 गणरायाच्या या सुंदर सजावटी व चप्पन्न भोग दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.

जयश्रीराम #बालगणेशउत्सव #चिमूर #चप्पन्नभोग #महाआरती #भक्तिरस

(जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती – मार्केट लाईन, चिमूर )

जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती, चिमूर यांच्या तर्फे भव्य नृत्य स्पर्धा २०२५ आयोजित.📅 दिनांक – 16 सप्टेंबर 2025 (मंगळवार...
15/09/2025

जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती, चिमूर यांच्या तर्फे भव्य नृत्य स्पर्धा २०२५ आयोजित.

📅 दिनांक – 16 सप्टेंबर 2025 (मंगळवार)
🕖 वेळ – रात्री ७ ते १०
📍 स्थळ – श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान, चिमूर

✨ वयोगट – ५ वर्षे ते १५ वर्षे
🎶 विषय – भक्तिमय गीतावर नृत्य

🏆 बक्षिसे :
🥇 प्रथम : ₹3000
🥈 द्वितीय : ₹2000
🥉 तृतीय : ₹1000

🙏 चिमूरवासीयांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लहानग्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

🙇🏻‍♂️🚩
15/09/2025

🙇🏻‍♂️🚩

Address

JAI SHRI RAM BAL GANESH UTSAV SAMITI
Chimur
442903

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Shri Ram Bal Ganesh Utsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Jai Shri Ram Bal Ganesh Utsav:

Share