Shree Udasin Maharaj convent

Shree Udasin Maharaj convent Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Udasin Maharaj convent, Convent and monastery, Chinch Parisar , Old/Town, Chikhali.

24/01/2025

लवकरच आपल्या रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये  ाता_दी_नवरात्र_उत्सव_मंडळ_चिखली मध्ये ह.भ. प. महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे ...
17/10/2023

लवकरच आपल्या रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये ाता_दी_नवरात्र_उत्सव_मंडळ_चिखली मध्ये ह.भ. प. महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान…
युवा कीर्तनकार
#चैतन्य_महाराज_वाडेकर (भांबोली-चाकण). यांचा कीर्तन सोहळा दि.21/10/2023 रोजी राजा टॉवर येथे

27/05/2023
श्री दत्त जयंती पालखी उत्सवाचा नेञदिपक सोहळा 2022
08/12/2022

श्री दत्त जयंती पालखी उत्सवाचा नेञदिपक सोहळा 2022

27/04/2020

श्री उदासीन महाराज काॅन्व्हेंट व बालवाडी, जुने गाव चिखली, च्या वतीने परिसरातील सर्व पालकांना सूचित करण्यात येते की, श्री उदासीन महाराज काॅन्व्हेंट व बालवाडी च्या वर्ष २०२०-२१ ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी खाली दिलेल्या गुगल फॉर्म मधील माहिती भरून हा फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे :

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZYX2cNqgfRdwMHbqM0Y2rmjeEplxWUYPP2bEIHgqeUidMlg/viewform?usp=sf_link

या ऑनलाईन पद्धतीने घेतलेला प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपाचा (Provisional) असेल, हे लक्षात घ्यावे. पुढील सत्रात शाळा उघडल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे शाळेत जमा केल्यानंतरच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होईल, याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, ही विनंती.

संपर्क:-
१) श्री. मोहन खञी सर (९८५०३५५२९०)
२) श्री. शेखर खञी सर (९५९५६६६१००)
३) सौ. गडेकर मॅडम (९१७५८८९८४१)
४) सौ. शास्त्री मॅडम (७५८८५६४६२४)

प्रवेश संख्या मर्यादित.
🙏🙏🙏

उदासीन महाराज बालवाडी व कॉन्व्हेंटमध्ये दत्तजयंती उत्सव साजरा.
12/12/2019

उदासीन महाराज बालवाडी व कॉन्व्हेंटमध्ये दत्तजयंती उत्सव साजरा.

05/09/2019

Address

Chinch Parisar , Old/Town
Chikhali
443201

Opening Hours

Monday 9:30am - 2pm
Tuesday 9:30am - 2pm
Wednesday 9:30am - 2pm
Thursday 9:30am - 2pm
Friday 9:30am - 2pm
Saturday 9:30am - 1pm

Telephone

9595666100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Udasin Maharaj convent posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Udasin Maharaj convent:

Share