मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा चिखली

  • Home
  • India
  • Chikhali
  • मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा चिखली

मराठा कुणबी  क्रांती मूक मोर्चा  चिखली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा चिखली, Religious organisation, छत्रपती शिवाजी महाराज चौक, Chikhali.

*मराठा क्रांती आंदोलन: पुढील वाटचाल संघटीतपणे व्हावी यासाठी महत्वपूर्ण बैठक--*_*शुक्रवार,दि.10 फेब्रुवारी 2017 रोजी,वेळ:...
05/02/2017

*मराठा क्रांती आंदोलन: पुढील वाटचाल संघटीतपणे व्हावी यासाठी महत्वपूर्ण बैठक--*

_*शुक्रवार,दि.10 फेब्रुवारी 2017 रोजी,वेळ: सकाळी 10 ते 5
ठिकाण- शिवाजी मंदीर,दादर.मुंबई.*_

_आगामी मुंबई मोर्चा सूक्ष्म नियोजन व आंदोलनाच्या एकंदरीत सर्वंकष वाटचाली बाबत विचारविनिमय करण्यासाठी सर्व आयोजक व सर्व संघटनांचे प्रमुखांनी उपस्थित रहावे._
*मराठ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनास निर्णायक दिशा देण्यासाठी पुन्हा आवळू एकीची वज्रमूठ!*

#जय मराठा #जय शिवराय!

03/02/2017

स्थळ- मराठा क्रांती मोर्चा कार्यालय, आकाशवाणी चौक औरंगाबाद.
सुमारे ४ ते ५ हजार मराठा बंधू व भगिनींचा सहभाग. शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात...शांततेत व शिस्तीत चक्काजाम आंदोलनाला सुरवात झाली. १०व्या मिनिटाला कारण नसताना त्या ठिकाणचे आयोजक जिल्हा बँक संचालक तथा राष्ट्रवादीचे मा.नगरसेवक अभिजित देशमुख, सेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजप नगरसेवक रामेश्वर माधवे व इतर प्रमुखांना अटक करण्यात आली.
तस तर मराठा आंदोलनाला नेतृत्व नाही परंतु आंदोलनाच नेतृत्व करणार्यांना व आंदोलन समाप्तीची घोषणा करणार्यांनाच अटक होती तर public कोणत्या दिशेने जाणार??
CP साहेबांची एन्ट्री झाली, शिस्तीत चालणाऱ्या आंदोलनकऱ्यांवर अचानक पोलिसांकडून लाठीमार सुरु झाला, विध्यार्थी व पुरुषांवर बेदम मारहाण तर चक्क महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. जनता सैरवैर झाली, मराठे चिडले परंतु तरी सुद्धा काही वेळाने राष्ट्रगीत घेऊन आंदोलन समाप्तीची घोषणा झाली.....रस्त्यावरील २००० मराठा बांधव मराठा क्रांती मोर्चा कार्यालयात गेले व इतर घरी गेले. आंदोलन संपले होते तरी काहीच कारण नसताना कार्यालयाला पोलिसांनी प्रचंड घेराव घातला.
त्यांचा उद्देश काय ते कोणालाच कळाला नाही, उग्र मराठे ते पाहून अजून चिडले(चिडवण्यात कदाचित पोलीस यशस्वी झाले). हे सगळं अनपेक्षित होत असल्याने व पोलिसांच्या ह्या दंडेलशाहिमुळे मराठे कोणाचेच ऐकत नव्हते.

इतर ठिकाणचे आंदोलन यशस्वी झाले होते, मोर्चा कार्यालयाच्या ठिकाणच्या आंदोलनाची बातमी सर्वत्र पसरली. इतर ठिकाणच्या आंदोलन आयोजकांना हि बातमी समजली, पोलिसांचा(सरकारचा?) डाव त्यांना समजला. केंम्ब्रिज चौकात शांततेत आंदोलन पार पाडून मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते श्री.विनोद पाटील व इतर ठिकाणच्या अन्य आयोजकांनी तातडीने आकाशवाणी चौक गाठला व आंदोलनकर्त्या मराठ्यांना समजूत काढून, हाता-पाया पडून घरी पाठवले व आंदोलनाला गालबोट लागण्यापासून वाचवले.
ज्यांना-ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावर कलम ३५३(सरकारी कामात अडथळा), १५३(दंगा) व इतर कलमा टाकण्यात आल्या.

यावरून सरळ निष्कर्ष निघतो कि, मुख्य आयोजकांना अटक करून पब्लिक ताब्याबाहेर करायची व त्यांच्यावर लाठीमार करायचा चांस मिळवायचा. आणि हे महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणीच का तर तिथे "मराठा क्रांती मोर्चा कार्यालय" आहे. व तिथे आंदोलनाला गालबोट लावून मराठा आंदोलनाला बदनाम करायचे. पण प्रश्न एकच पडतो की हे कोणाच्या आदेशावरून तर उत्तर सगळ्यांना माहित आहे, कारण आंदोलनाच्या आदल्या दिवशी फडणवीस सरकारकडून लोकमत पेपरला जाहिरात देऊन आधीच मराठ्यांमध्ये फूट पाडण्यात आली.

*"करारा जवाब मिलेगा......"फड़नवीस को*
🔥😡🔥😡🔥😡🔥😡

आजही संजीव भोर पाटीलांना भडण२०सानी  आंदोलनात सहभागी होऊ न देण्यासाठी हे अडथळे पुरेसे ठरतील?*पोलीसांनी काल मला एकूण दोन न...
31/01/2017

आजही संजीव भोर पाटीलांना भडण२०सानी आंदोलनात सहभागी होऊ न देण्यासाठी हे अडथळे पुरेसे ठरतील?*
पोलीसांनी काल मला एकूण दोन नोटीसा अन् एक समजपत्र,अशी एकूण तीन समन्स दिले आहेत.समजपत्राद्वारे मला 31/1/2017रोजी सकाळी.10वा म्हणजे महाराष्ट्र भरातील मराठा चक्का जाम आंदोलनाच्या वेळी पोलीस स्टेशन मध्ये चौकशासाठी हजर रहायला सांगीतले आहे.खरंच नगरचे पोलीस अधिक्षक व त्यांचे सहकारी फारच कर्तव्यदक्ष आहेत! आमचे हितशत्रू याबाबत म्हणतील संजीव भोर यांचा हा वैयक्तिक विषय आहे,समाजाचा याच्याशी संबंध नाही.हेही महानच!असो.
असले अडथळे खरंच आम्हाला समाजाच्या आंदोलनात सहभाग घेण्यापासून परावृत्त करू शकतील?
( सोबत पोलीसांची 3 पत्रं )
#जय मराठा #जय शिवराय !
---इंजी.संजीव भोरआजही संजीव भोर पाटीलांना भडण२० पाटील,संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य.मो.9921381181

फडणवीस च्या आदेशाने औरंगाबाद मधील आकाशवाणी चौकात १२ वाजता लाठीचार्ज
31/01/2017

फडणवीस च्या आदेशाने औरंगाबाद मधील आकाशवाणी चौकात १२ वाजता लाठीचार्ज

31/01/2017

#संभाजीनगर ला सकाळी पोलिसांकडून बळाचा वापर झाला तरी मराठे शांत राहिले.

आता लाठी चार्ज 😡😡,संतापलेल्या मराठ्यांनी दगडफेक केली

आमचे आंदोलन राज्यभर शांततेत सुरु असताना सरकार ने बट्टा लाव्हायचा विडा घेतला

देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांचा निषेध 👍

आणि हा ,ह्या माझ्या मराठा बांधवाना आपल्यातल्याच काही हारामखोरांनी समाज कंटक वगैरे म्हटले तर मुस्काट फोडले जाईल 👍

एक मराठा लाख मराठा

गर्व आहे मला औरंगाबाद करांच्या जिद्दीवर

#सलाम 😊👍

#सलाम

पोलिसांनी सहकार्य करावे आज ही शेवटची विनंती ,प्रातिनिधिक आंदोलन असे आहे आमचे
विचार करा मुंबई मध्ये मार्च मध्ये काय करू आम्ही 👍

#मार के बदले मार मिलेगा और प्यार के बदले प्यार

सामने कोई भी हो 😊

31/01/2017

#पोलिसांना विनंती

जास्तीत जास्त लोकांना अटक करा ,तसे हि मराठा समाज झोपला आहे .जेवढे अटक होतील निदान तेवढे तरी पुढच्या वेळी तलवारी काढतील 😊👍

सुशिक्षित पोरांना गुन्हेगार बनवायचे पुण्य फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांनी आपल्या पदरात पाडून घ्यावे !!😊👍

जय शिवराय

#चक्काजाम
#मराठा

31/01/2017

मराठा क्रांती मोर्च्या चिखली येथे यशस्वी रित्या पार पडला ३०० मराठा बांधव उपस्थित होते उपस्थित सर्व मराठ्यांचे जाहीर आभार

31/01/2017

#भिकारचोट आहेत सगळे न्युज चॅनेल वाले, अरे आता दाखवा ना #मराठा आंदोलनाच्या बातम्या .. निव्वळ लावलाय

#शेंडीवाल्याच्या हाती विकल्या गेलेत तुम्ही सगळे .. म्हणे निर्भीड आणि निःपक्षपाती .. चपलीने मारायला पाहिजे तुम्हा लोकांना
ाझा , ,

30/01/2017

जो नेता उद्या मराठा समजासोबत दिसेल,
त्यालाच येथून पुढे मराठा समाजाचे मतदान असेल.
एक मराठा लाख मराठा.
#31जानेवारी_चक्काजाम.

30/01/2017

कुण्या पक्ष कार्यालयातील सतरंज्या उचलण्यापेक्षा 31 जानेवारी रोजी रस्त्यावर सतरंजी टाकून बसा थोडीशी सतरंजी फाटेल पण समाजास आपला अभिमान वाटेल.

एक मराठा लाख मराठा.
#31जानेवारी_चक्काजाम.

30/01/2017

_प्रत्येक मराठ्याने वाचावी_
_अशी सुंदर कविता..._
_सर्वांना पाठवा..👇🏻_
_*एक मराठा, लाख मराठा*_
_कीर्तनातला टाळ मराठा_
_वारकऱ्यांची माळ मराठा,_
_महाराष्ट्राची नाळ मराठा_
_पांडुरंगाचे बाळ मराठा._
_कुणब्याचे पोरं मराठा_
_अभंगाचे सार मराठा,_
_तलवारीची धार मराठा_
_शत्रूवरला वार मराठा._
_अब्दालीची हार मराठा_
_झेंडा अटकेपार मराठा,_
_भीर भीर भीरती घार मराठा_
_शिवबाची तलवार मराठा._
_वाघांची हि झुंड मराठा_
_कपाळी भगवा गंध मराठा,_
_स्वराज्याचा छंद मराठा_
_ध्येय असे बुलंद मराठा._
_बहिणीसाठी एकसाथ मराठा_
_जातीने टाकली कात मराठा,_
_आठरा पगड़ ही जात मराठा_
_वीर दौडले सात मराठा_
_स्वराज्याचा घाट मराठा,_
_सागराची लाट मराठा_
_सह्याद्रीचा थाट मराठा._
_इतिहासातील वक्त मराठा_
_काळाचेही चक्त मराठा,_
_स्वराज्यासाठी रक्त मराठा_
_दिल्लीचे राखीतो तख्त मराठा,_
_दगडधोंड्याहून सख्त मराठा_
_शिवरायांचा भक्त मराठा._
_राष्ट्रगीतात नाव मराठा_
_फितुरांनी दिलेला घाव मराठा,_
_युद्धामधला डाव मराठा_
_घोड्यावरला चेव मराठा_
_पानीपतची धाव मराठा._
_टकमक टकमक टोक मराठा_
_मावळे झाले एक मराठा,_
_भक्श्यावर नजर रोख मराठा_
_मातीशी ईमान चोख मराठा._
_म्यान मराठा, बाण मराठा_
_96 कुळांची खाण मराठा,_
_मन मराठा, होन मराठा_
_राजमूद्रेचा कोन मराठा,_
_लाज मराठा, साज मराठा_
_मीडियाने दाबलेला आवाज मराठा._
_पाण्यामधला माग मराठा_
_झाडामधला साग मराठा,_
_ऊरात पेटली आग मराठा_
_डोळ्यामधला राग मराठा_
_शिवरायांचा वाघ मराठा._
_पाटीलकीचा वाडा मराठा_
_कोल्हापूरचा जोड़ा मराठा,_
_पायामधला तोड़ा मराठा_
_पाणवठ्याचा ओढा मराठा._
_राजकारण्यांचा नाद मराठा_
_हिंदू-मुसलिम् एक्य मराठा._
_पोलीस स्टेशनची खाद मराठा_
_नौकरी मधून बाद मराठा._
_राज्यकर्त्यांनी वापरला मराठा_
_स्वराज्यासाठी मेला मराठा,_
_गरीबीत कुजला मराठा_
_अश्रुंमधे भिजला मराठा._
_आईच्या लुगड्याचे ठिगळ मराठा_
_बनीयनचे फाटके बोळ मराठा,_
_गरीबीची झळ मराठा_
_काळजातली कळ मराठा_
_अश्रूंचा ओघळ मराठा._
_शिक्षणातली रेस मराठा_
_हारून बसला जोश मराठा,_
_ओलांडून गेला वेस मराठा_
_विखुरलेले अवशेष मराठा._
_शेणामातीचे घर मराठा_
_रोजगार तू कर मराठा,_
_फाशी घेऊन मर मराठा_
_काळीज करते चर्रर्र मराठा._
_पाऊस नाही येत मराठा_
_पिकत नाही शेत मराठा,_
_आरक्षण नाही देत मराठा_
_वीझत चालली ज्योत मराठा_
_शेतकऱ्याचे प्रेत मराठा._
_हरवलेले सुख मराठा_
_पोटामधली भूक मराठा_
_ऊरात धाकधुक मराठा,_
_आमची काय चूक मराठा_
_मोर्चामधला मूक मराठा._
_एकाचा झालास लाख मराठा_
_मूक्याने भरलास धाक मराठा,_j
_जाळून कर तू खाक मराठा_
_शोभुनी दिसतोस लाख मराठा,_
_सलाम तुजला लाख मराठा._
_एक मराठा लाख मराठा..!_
_एक मराठा लाख मराठा..!!🚩

लोकमत वर्तमान पत्राचा जाहीर निषेध..मराठा समाजाची दिशाभूल आणि मराठा समाजामध्ये फूट फडण्याचं षडयंत्र प्रसारमाध्यमांतून रचल...
30/01/2017

लोकमत वर्तमान पत्राचा जाहीर निषेध..

मराठा समाजाची दिशाभूल आणि मराठा समाजामध्ये फूट फडण्याचं षडयंत्र प्रसारमाध्यमांतून रचलं जात आहे याचाच एक भाग म्हणून ३० जानेवारी २०१७ रोजीच्या अंकामध्ये मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण होईल या अनुषंगाने एक जाहिरात देण्यात आली आहे आणि सदर जाहिरातीमधून ३१ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या चक्का जाम आंदोलनाला मराठा समाजाचा विरोध आहे अस भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आजच्या अंकात छापून आलेली जाहिरात हि पुणे येतून देण्यात आली आहे अशी प्रथमदर्शी माहिती समोर येत आहे आणि लोकमत वर्तमान पत्राचे जाहिरात हेड श्री. करून गेरा (प्राथमिक अंदाज गुजराती व्यक्ती आहे) यांनी हि जाहिरात छापण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समोर येत आहे. सदर व्यतिची माहिती आणि संपर्क तुम्हाला देत आहे तरी आपण सर्वांनी यांना फोन करून जाब विचारावा आणि उद्याच्या अंकात माफिनाम्यासह जाहिरात देणाऱ्याचे नाव देखील छापून येण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी हि नम्र विनंती.

नाव - करून गेरा
जाहिरात हेड, लोकमत

कार्यालयाचा पत्ता -
लोढा सुप्रिमस, वरळी नाका, वरळी लोकमत

संपर्क - 02224820000

एक मराठा, लाख मराठा

Address

छत्रपती शिवाजी महाराज चौक
Chikhali
BULDHANA

Telephone

09876543210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा चिखली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share