Chandrapurcha Raja- Jatpura Yuvak Ganesh Mandal

Chandrapurcha Raja- Jatpura Yuvak Ganesh Mandal Founded in 1974, "Chandrapurcha Raja" has been a beacon of devotion and community service in Chandrapur for 50 years.

As we celebrates Suvarnamohotsav, we continue our legacy of blending tradition with social upliftment and cultural preservation.

07/05/2026
06/05/2026

एक नवीन अध्याय.. एक नवीन रूप.. 👑
[Chandrapurcha Raja, Ganeshotsav 2026, New Bappa, Chandrapur, Maharashtra, Ganpati]

विश्वकर्मा पूजन सोहळा 🚩👈🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼सर्व “चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाच्या सेवक, सदस्य व गणेशभक्तांना अत्यंत आनंदाने क...
04/05/2026

विश्वकर्मा पूजन सोहळा 🚩👈🏻
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सर्व “चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाच्या सेवक, सदस्य व गणेशभक्तांना अत्यंत आनंदाने कळविण्यात येते की,
आगामी गणेशोत्सव 2026 निमित्त आपल्या सर्वांच्या लाडक्या राजा बाप्पाचे नवीन लुक, नवीन रूप आणि आकर्षक अवतारात आगमन होणार आहे. ✨🙏🏻
या भव्य दिव्य मूर्ती निर्मितीचे कार्य मूर्तिकार श्री. ऋषी कोसरे यांच्या शुभहस्ते लवकरच प्रारंभ होत आहे.
या मंगल कार्याच्या प्रारंभी, परंपरेनुसार
🚩 मूर्ती निर्माण पूजन
🚩 विश्वकर्मा पूजन
🚩 माती पूजन
हा पवित्र कार्यक्रम श्री गणेश अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
📅 दिनांक : मंगळवार, 05/05/2026
⏰ वेळ : सकाळी 10:45 वाजता
📍 स्थळ : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ
🙏🏻 या शुभ कार्यास सर्व सेवक, सदस्य व गणेशभक्तांनी आवर्जून उपस्थित राहून बाप्पाच्या सेवेत सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
✨ “गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!” ✨
🚩 आपली नम्र उपस्थिती प्रार्थनीय 🚩
चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩 चंद्रपूरचा राजा चे सेवक व्हा 🚩गणरायाची सेवा करण्याची सुवर्णसंधी ✨🙏🏼भव्य-दिव्य चंद्रपूरचा राजा उत्सवाचा एक भाग बना आणि ...
02/05/2026

🚩 चंद्रपूरचा राजा चे सेवक व्हा 🚩
गणरायाची सेवा करण्याची सुवर्णसंधी ✨🙏🏼
भव्य-दिव्य चंद्रपूरचा राजा उत्सवाचा एक भाग बना आणि बाप्पाच्या सेवेत सहभागी व्हा.
सेवा, समर्पण आणि भक्ती यांचा सुंदर संगम ❤️
आजच मंडळाशी जुडा.
#चंद्रपूरचा_राजा

01/05/2026

आरंभ 🚩🚩🚩🚩🚩 2026

01/05/2026

॥ॐ आरंभ॥
गणेशोत्सव २०२६ 👑

Address

Ramnagar Road
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapurcha Raja- Jatpura Yuvak Ganesh Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Chandrapurcha Raja- Jatpura Yuvak Ganesh Mandal:

Share