Nag mandir Ganesh mandal

Nag mandir Ganesh mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nag mandir Ganesh mandal, Religious organisation, �Bagad khidki nagmandir �. bagad khidki��, Chandrapur.

Happy Birthday rupesh
20/01/2021

Happy Birthday rupesh

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्नं साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीनेआप...
10/11/2020

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.अन...
08/11/2020

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.अनील शर्मा तुम्हाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या...
22/10/2020

वर्षाचे 365 दिवस ..

महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे 7 दिवस..

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..

बगड खिडकी चा बाप्पा
28/08/2020

बगड खिडकी चा बाप्पा

हैप्पी बर्थडे अमित ( गुड्डू)
20/07/2020

हैप्पी बर्थडे अमित ( गुड्डू)

भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं… 🎂🎂लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…....
07/06/2020

भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं… 🎂🎂लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..🎂🎂 आपल्या cute smile ने # हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ________ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार.. # बोलणं दमदार.. # आणि वागणं जबाबदार.. # आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा # #

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...वाढदिवस...
05/06/2020

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
-----------------------------------------------------

happy birthday bittu🎂🎂🎂
08/05/2020

happy birthday bittu🎂🎂🎂

Happy Birthday pratham(bat)
04/05/2020

Happy Birthday pratham(bat)

HappY Birthday Swapnil (Sunder)
28/04/2020

HappY Birthday Swapnil (Sunder)

happy birthday pankaj 🎂🎂🎂
23/04/2020

happy birthday pankaj 🎂🎂🎂

Address

�Bagad Khidki Nagmandir �. Bagad Khidki��
Chandrapur
8007659165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nag mandir Ganesh mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share