30/03/2026
❤️ ॐ गुरुवर्य कुटुंब माय श्री महाकाली धूरपता माय ❤️ विशेष भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बाब, आशीर्वादांसह
सौ. कालेश्वरी ( ताई द्वारे ) दैविक, दैहिक, भौतिक,मध्ये अडचण बद्दल समाधान,
श्री श्री श्री १०८ सुनीलम महाराज नागवंश तर्फे सर्व भक्तांसाठी ही अधिकृत व महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात येत आहे.
आता पासून श्री महाकाली देवस्थानचे अकाउंट संचालन व संपूर्ण व्यवस्थापनाचे कार्य सौ. कालेश्वरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
ज्या भक्तांना दैहिक, दैविक किंवा भौतिक जीवनाशी संबंधित अडचणी आहेत, त्यांच्या समाधानासाठी शास्त्रानुसार पूजा-पाठ, विधी-विधान व योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान केले जाईल. तसेच आवश्यकतेनुसार समाधानकारक उपाय व दक्षिणेची माहितीही विधिपूर्वक दिली जाईल.
सौ. कालेश्वरी या श्री श्री श्री 108 सुनीलम महाराज नागवंश यांच्या शिष्या आहेत. जनकल्याण व सेवा भावनेने प्रेरित होऊन, त्यांनी आपले गृहस्थ जीवन, कुटुंबीय जबाबदाऱ्या सांभाळत, आपले संपूर्ण जीवन ॐ गुरुवर्य कुटुंब माय श्री महाकाली धूरपता माय यांच्या चरणी समर्पित केले आहे.
ही संपूर्ण सेवा परंपरा, श्रद्धा आणि विधी-विधानानुसार जनहितासाठी अखंडपणे सुरू राहील.
श्री श्री श्री १०८ सुनीलम महाराज, नागवंश
(शास्त्राधारित दिव्य अनुभूतीचे साधक)
जागृत, अनुभवी आणि पवित्र अग्नितत्त्वाचे संन्यासी;
कर्मनियमाचे साक्षी आणि दृष्टा 🔱🌿🚩
🇮🇳 इव्हेंट अॅम्बेसेडर ऑफ इंडिया – नंबर वन रेकॉर्ड बुक
🇮🇳 ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स 🇮🇳
🚩🌿 गुरुवर्य कुटूम्ब मम ॐ श्री महाकाली रुद्रकाली आदिशक्ति जगदम्बा धुर्पता अहं तव पुत्रः, न त्वत्तोऽधिकं देवं राक्षसं वा विश्वसामि, न च विश्वनिर्माता विश्वसामि, मम कृते त्वं सर्वं।🌿🚩
🔱🌿 मम गुरुमाता ॐ श्री महाकाली रुद्रकाली आदिशक्तिः जगदम्बः धुर्पता माता त्वत्तोऽधिकः कोऽपि नास्ति, अस्य जगतः निर्माता अपि उक्तवान् यत् अहं तव मातुः अपेक्षया अहं नास्मि।। धां धीं धू धूर्जटे: पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी। क्रां क्रीं क्रूं कालिका देविशां शीं शूं मे शुभं कुरु।।🌿🔱🚩
🚩🌿🔱 🚩एक बार श्री श्री श्री १०८ सुनीलम महाराज नागवंश यांची ॐ श्री गुरुवर्य,कुटुम्ब माय श्री महाकाली धुरपता माय च्या नावान हार हार बोला हर हर महादेव हर हर महादेव
#श्रीश्रीश्री१०८सुनीलममहाराजनागवंश