म्हाळसा देवी - Mhalasa Devi

म्हाळसा देवी - Mhalasa Devi 🚩 कुलस्वामिनी श्री म्हाळसा देवीचा जयजयकार असो 🚩

श्री म्हाळसादेवी ही आपल्या श्रद्धाळू भक्तांवर ममता करणारी आई आहे. ती आनंददायिनी आहे, प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे.

श्री म्हाळसादेवी दोन वेगळ्या रूपामध्ये पूजली जाते. एका रूपामध्ये तिला मोहिनीचे रूप मानले जाते (भगवान विष्णूंचा स्त्री अवतार) आणि तिला श्री महालसा नारायणी असे म्हणतात. दुसऱ्या रूपामधे म्हाळसादेवीची पूजा खंडोबाची पत्नी तसेच एक स्वतंत्र देवी म्हाळसा म्हणूनही केली जाते. या परंपरेत ती पार्वती, भगवान शिवाची पत्नी तसेच मोहिनीशी संबंधित आहे.

श्री म्हाळसादेवीची कुलस्वामिनी म्हणून अहिर सुवर्णकार (सोनार), लेवा पाटील, शिंपी, गौड सारस्वत ब्राम्हण , कऱ्हाडे ब्राम्हण, दैवज्ञ ब्राम्हण, भंडारी, वैष्णव, माळी, महाजन आणि अनेक इतर समाज, जाती, कुळे पूजा करतात.

Address

Takali (Pragan Dere), Pimpalwaad Mhalasa, Chaligaon/Malegaon Road
Chalisgaon
424116

Opening Hours

Monday 6am - 6pm
Tuesday 6am - 6pm
Wednesday 6am - 6pm
Thursday 6am - 6pm
Friday 6am - 6pm
Saturday 6am - 6pm
Sunday 6am - 6pm

Telephone

+919821336470

Alerts

Be the first to know and let us send you an email when म्हाळसा देवी - Mhalasa Devi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to म्हाळसा देवी - Mhalasa Devi:

Shortcuts

Share