Palyekar Bandhu Kala Mandir-Pernem Goa

Palyekar Bandhu Kala Mandir-Pernem Goa Arun palyekar is making ganesh idols for last 35 years.We undertook orders making sarvajanikganesh idols, fibre works ,live statues at very reasonable cost

Contact 9881511915
19/06/2020

Contact 9881511915

'तो 'आकार घेतोय...
17/06/2020

'तो 'आकार घेतोय...

04/08/2019
Thank you!
16/07/2019

Thank you!

गणेशोत्सव आला की गणपती दहा दिवस आपल्याकडे विसावतो परंतु आम्हा मूर्तिकाराच्या घरी मात्र महिनाभर वा वर्षभर असतं. या दैवताश...
18/07/2018

गणेशोत्सव आला की गणपती दहा दिवस आपल्याकडे विसावतो परंतु आम्हा मूर्तिकाराच्या घरी मात्र महिनाभर वा वर्षभर असतं. या दैवताशी त्याचं सृजनात्मक नातं जडतं. यामुळेच प्रत्येक कलाकाराला आपली मूर्ती आपणच घडवावी असं वाटत असतं. गणपतीची मूर्ती साकारणे हा आम्हा कलावंतासाठीचा सोहळा असतो. गणपतीच्या मूर्ती घडविण्यापासून ते अगदी त्याच्या विसर्जनापर्यंत तो एक संपूर्ण सोहळाच असतो. मोहक दिसणं, आपला वाटणं आणि आपल्यावर सतत दृष्टी आहे असं वाटणं ही गणपतीची सर्व वैशिष्ट्ये त्याच्या स्थापनेपासून जाणवतात. म्हणूनच पुनरागमनायच म्हणताना विरहाचं दुःख दाटताना डोळ्यांत अश्रू येणं हे केवळ गणपतीच्या बाबतीतच घडतं.
आम्ही केलेला गणपती पुन्हा पाहताना तो आम्ही केलेला म्हणून मला तो दिसत नाही तो स्वयंभू असल्याचंच भासतोे. त्यावेळी हेच जाणवलं की, कलाकृती पूर्ण करेपर्यंत ती कलाकाराची असते पण ती एकदा पूर्ण झाली की ती स्वयंभू असते. ही जाणीव, ही शिकवण प्रत्येक कलाकाराला गणेशमूर्तीतून होते.
प्रत्येक कलाकाराने हा अनुभव घेतला पाहिजे. गणेशमूर्ती साकारणं म्हणजे सृजनाशी तादात्म्य पावणे आहे. गणेशाचे हे रूप एक कलाकार म्हणून ती सहजता तुम्हाला बहाल करते.

31/01/2018
On today's Tarun Bharat.
21/08/2017

On today's Tarun Bharat.

13/08/2017

Address

Khareband, Pernem-
Cassabé-de-Pernem
403512

Telephone

9881511915

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palyekar Bandhu Kala Mandir-Pernem Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share