Yuva Jankalyan

Yuva Jankalyan सामाजिक कामे, युवकांना रोजगार व विविध विकास कामे या संस्थे अत्तर्गत्त राबवले जात आहेत.

सामाजिक कामे, युवकांना रोजगार व विविध विकास कामे या संस्थे अत्तर्गत्त राबवले जात आहेत. तरी इच्छुक युवकांनी सामाजिक सेवा करण्यासाठी युवा जनकल्यांशी जुडून राहावे

Fathers are known for the stability they bring in our lives. The wisdom they impart on about not taking life lightly and...
20/06/2021

Fathers are known for the stability they bring in our lives. The wisdom they impart on about not taking life lightly and for granted at the same time enjoying every moment of this precious life. Yoga also plays a similar role in our lives just like our fathers, enhancing its quality and making us healthy so that we enjoy life to the fullest.
Yuva janklyan wishes everyone,
Happy Father's Day!
Happy International Day of Yoga!

विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा…चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला....
15/08/2019

विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला...
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

20/02/2019
27/11/2017

जे स्वतःचे LIMITS करतात CHALLENGE,पण मर्यादेत राहून LOSING ला घाबरत नाही.आणि WINNING च गर्व देखील करत नाही. आपल्याच JAGAAT असतात, पण जगाची माहिती सुद्धा ठेवतात ज्याला म्हटलं NO,त्याला केलं त्यांनी हो.ते डोळे झाकून FOLLOW करत नाही, स्वतःची FOLLOWING बनवतात.इतरांच्या TUNES वर नाही,स्वतःच्या तालावर थिरकतात. ते QUESTION ची ANSWERS देतात,आणि ANSWER ला QUESTION विचारतात.READYMADE रस्त्यावर चालत नाही, पण स्वतःच मार्ग निर्माण करतात SOCIETY प्रमाणे वागत नाही, पण SOCIETY साठी बरेच काही करतात असाच स्मार्ट YOUNGSTERS करीता,एक कूल PLATFORM.....Yuva जनकल्याण 📞09405534354*

This is my 2nd Social group ..... Only Social Worker added in this group Thanks ....Follow this link to join my WhatsApp...
30/08/2017

This is my 2nd Social group ..... Only Social Worker added in this group Thanks ....Follow this link to join my WhatsApp group:

WhatsApp Group Invite

02/05/2017
26/03/2017

Hi!!!,

Will you please post this message in the known groups so that it gets circulated, thanks.

This is the season of fruits like mango, jamun, jack fruit Etc. My request to all of us is kindly don't throw the seeds, wash them and pack and keep it in your car. Whenever you go out and find barren land while travelling, on a highway throw these seeds. They will germinate easily the coming monsoon. If with this act we can contribute even a single tree each to our world, our mission is successful.

*It would be wonderful if all of us also join this and contribute back to our next generations world.*
*Yuva Jankalyan Sanstha*💐

*टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ?*👉🏻कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी...
21/03/2017

*टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ?*

👉🏻कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही ...
👉🏻 आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोकपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...
👉🏻 आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...
👉🏻 टिम किंवा संघटणात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...
👉🏻 मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

*👉🏻 TEAM या शब्दाचा अर्थ .....✍🏻*
*👍🏻 T = Together ....*
*👍🏻 E = Everyone ...*
*👍🏻 A = Achieves ...*
*👍🏻 M = More ...*

जिच्यामुळे माझी आई शिकली, बहिनी शिकल्या, मैत्रिणी शिकल्या त्या सावित्रीमाईची जयंती युवा जनकल्याण संस्था ने आतीश केंद्रीय...
03/01/2017

जिच्यामुळे माझी आई शिकली, बहिनी शिकल्या, मैत्रिणी शिकल्या त्या सावित्रीमाईची जयंती युवा जनकल्याण संस्था ने आतीश केंद्रीय निवासी विद्यालय गांगलवाडी(आश्रमशाळा)शालेय साहित्य वितरन करून साजरी केली👇🏻

Address

BRAMHAPURI
Bramhapuri
441206

Telephone

9405534354

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Jankalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Yuva Jankalyan:

Share