Chaturmas Utsav Brahmapuri

Chaturmas Utsav Brahmapuri भक्ती, ज्ञान, उपासना

*उपासना प्रवचन व भजन*सौ. प्रभाताई दिवाकरराव ठेंगरी, ब्रह्मपुरी यांची कन्या चि. सौ.कां. मयुरी हिच्या लग्नानिमित्त त्यांच्...
29/05/2026

*उपासना प्रवचन व भजन*
सौ. प्रभाताई दिवाकरराव ठेंगरी, ब्रह्मपुरी यांची कन्या चि. सौ.कां. मयुरी हिच्या लग्नानिमित्त त्यांच्या राहते घरी सद्गुरूंचे पूजन व उपासना संपन्न झाली. पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई खरवडे यांचे पाद्यपूजन करण्यात आले तथा गुरुमाऊलींचे आशीर्वचन लाभले...

श्री. रंजनजी व सौ. गीताताई कस्तुरकर, ब्रह्मपुरी यांच्या तर्फे पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई खरवडे यांचे अधिकमासा निमित्त ...
29/05/2026

श्री. रंजनजी व सौ. गीताताई कस्तुरकर, ब्रह्मपुरी यांच्या तर्फे पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई खरवडे यांचे अधिकमासा निमित्त पाद्यपूजन करतांना....

*उपासना, प्रवचन व भजन*श्री सद्गुरूधाम, ब्रह्मपुरी येथे गुरुवार, दि. 28.05.2026 ला सायंकाळी उपासना, भजन संपन्न तथा पूज्य ...
29/05/2026

*उपासना, प्रवचन व भजन*
श्री सद्गुरूधाम, ब्रह्मपुरी येथे गुरुवार, दि. 28.05.2026 ला सायंकाळी उपासना, भजन संपन्न तथा पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई खरवडे यांचे आशीर्वचन प्राप्त झाले...

विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत, दुर्गा वाहिनी तर्फे आयोजित प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग, नागभीड येथे दि. 20 मे ते 27 मे ...
29/05/2026

विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत, दुर्गा वाहिनी तर्फे आयोजित प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग, नागभीड येथे दि. 20 मे ते 27 मे 2026 पर्यंत संपन्न झाले. दि. 21 मे 2026 ला वर्गाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख उदघाटक म्हणून गुरुमाऊली सौ. सविताताई जयंतराव खरवडे, ब्रह्मपुरी ह्या उपस्थित होत्या. विद्यार्थिनींना गुरुमाऊलींचे आशीर्वचन प्राप्त झाले.

आज गडचिरोलीत पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई जयंतराव खरवडे, ब्रह्मपुरी यांच्या हस्ते सौ. सरूताई रोटकर, गडचिरोली यांच्या Num...
29/05/2026

आज गडचिरोलीत पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई जयंतराव खरवडे, ब्रह्मपुरी यांच्या हस्ते सौ. सरूताई रोटकर, गडचिरोली यांच्या Numerology and Vastu Consultancy चे उद्घाटन करण्यात आले. हा नवीन उद्योग क्रम दिनांक २९ मे २०२६ पासून रीतसर सुरू करण्यात आला आहे.

मा. श्री. दादाजी वेदक, अखिल भारतीय सत्संग प्रमुख, विश्व हिंदू परिषद यांनी श्री. सद्गुरू धाम, ब्रह्मपुरी ला भेट दिली. सद्...
29/05/2026

मा. श्री. दादाजी वेदक, अखिल भारतीय सत्संग प्रमुख, विश्व हिंदू परिषद यांनी श्री. सद्गुरू धाम, ब्रह्मपुरी ला भेट दिली. सद्गुरू धाम तर्फे त्यांचे स्वागत करून पुस्तकं भेट देण्यात आले. याप्रसंगी गुरुमाऊली सौ. सविताताई जयंतराव खरवडे व श्री. जयंतराव केशवराव खरवडे, चंद्रपूर विभाग मा. संघचालक रा. स्व. संघ तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष, नगर मंत्री, कोष्याध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते..

04/05/2026

हरिपाठ प्रशिक्षण शिबीर - ब्रह्मपुरी

हरिपाठ प्रशिक्षण शिबीर उदघाटन सोहळा - ब्रह्मपुरी
04/05/2026

हरिपाठ प्रशिक्षण शिबीर उदघाटन सोहळा - ब्रह्मपुरी

आपल्या परिवारातील चि. सुजित निंबेकर याच्या लग्नात चातुर्मास उत्सव समिती तळोधी खुर्द येथील हरिपाठ मंडळाद्वारे वर सुजित या...
27/04/2026

आपल्या परिवारातील चि. सुजित निंबेकर याच्या लग्नात चातुर्मास उत्सव समिती तळोधी खुर्द येथील हरिपाठ मंडळाद्वारे वर सुजित यांना हरिपाठच्या गजरात वधू मंडपी नेण्यात आले...
पूज्य गुरुमाऊली सौ. सविताताई खरवडे यांची विशेष उपस्थिती.

आज आद्य शंकराचार्य जयंती निमित्त ह.भ.प. श्री. जयंतजी पिंपळापुरे, ब्रह्मपुरी यांचे विठ्ठल मंदिर देवस्थान येथे प्रवचन झाले...
21/04/2026

आज आद्य शंकराचार्य जयंती निमित्त ह.भ.प. श्री. जयंतजी पिंपळापुरे, ब्रह्मपुरी यांचे विठ्ठल मंदिर देवस्थान येथे प्रवचन झाले.

Address

Brahmapuri

Telephone

+919158364108

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaturmas Utsav Brahmapuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category