Shree Mahamaya Kalika Devasthan Samiti, Van-Bicholim

Shree Mahamaya Kalika Devasthan Samiti, Van-Bicholim This page belongs to Devasthan Samiti & features the temple events to create awareness amongst people

सर्वांना रथसप्तमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
04/02/2025

सर्वांना रथसप्तमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

सर्व भाविकांना रथसप्तमी उत्सवाचे सस्नेह निमंत्रण 🙏
04/02/2025

सर्व भाविकांना रथसप्तमी उत्सवाचे सस्नेह निमंत्रण 🙏

आवाहन🙏
13/01/2025

आवाहन🙏

आई कालिकेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख, शांती आणि समाधान लाभो हीच देवी महामाया कालिका चरणी प्रार्थना🙏🚩                 ...
05/10/2024

आई कालिकेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख, शांती आणि समाधान लाभो हीच देवी महामाया कालिका चरणी प्रार्थना🙏🚩

सर्व भाविकांना नवरात्रोत्सव निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा 🙏🔱🚩
03/10/2024

सर्व भाविकांना नवरात्रोत्सव निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा 🙏🔱🚩

सर्व जग आहे जिच्या चरणी,नमन आहे त्या मातेला!आम्ही आहोत फक्त भक्त तुझे, तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे, जय कालिका माते...
30/09/2024

सर्व जग आहे जिच्या चरणी,
नमन आहे त्या मातेला!
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे,
तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे, जय कालिका माते!!
🌼🏵️🌸🌺

सर्व भाविकांना नवरात्रोत्सव निमित्त सस्नेह निमंत्रण 🙏

27/09/2024

**सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण**

वन डिचोली येथे श्री महामाया कालिका देवस्थानातील ह्या सप्ताहाचा नियमीत शुक्रवार दि. २७.०९.२०२४ रोजी साजरा करण्यात येत आहे.

सकाळी अभिषेक व देवकृत्य
संध्या. ७.३० वा. भजनाचा कार्यक्रम
तद्नंतर रात्री १०.वा. आरती व तीर्थप्रसाद.

यजमानः सौ. व श्री. आकाश प्रकाश शिंदे व कुटुंबिय, खोर्ली, म्हापसा-गोवा

तरी सर्वांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏

**सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण**वन डिचोली येथे श्री महामाया कालिका देवस्थानातील ह्या सप्ताहाचा नियमीत शुक्रवार दि. २०....
20/09/2024

**सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण**

वन डिचोली येथे श्री महामाया कालिका देवस्थानातील ह्या सप्ताहाचा नियमीत शुक्रवार दि. २०.०९.२०२४ रोजी साजरा करण्यात येत आहे.

सकाळी अभिषेक व देवकृत्य
संध्या. ७.३० वा. घुमट आरती कार्यक्रम
तद्नंतर रात्री १०.वा. आरती व तीर्थप्रसाद.

यजमानः सौ. व श्री. विठ्ठल जयदेव कारेकर व कुटुंबिय, वाळपई-गोवा

तरी सर्वांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी  कालिका देवी नमोस्तुते||श्री महामाया कालिका देवस्थानातील आजच्य...
06/09/2024

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी कालिका देवी नमोस्तुते||
श्री महामाया कालिका देवस्थानातील आजच्या शुक्रवार निमित्त देवीचे दर्शन🙏

सुंदर परडी घेऊनि हाती पुरपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती!देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना ह...
30/08/2024

सुंदर परडी घेऊनि हाती पुरपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती!

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!!🌦️🌳🌈

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी कालिका देवी नमोस्तुते||
श्री महामाया कालिका देवस्थानातील यंदाच्या श्रावण मासातील चौथ्या शुक्रवार उत्सव निमित्त देवीचे दर्शन🙏

आजचा श्रावणी शुक्रवार त्वष्टा ब्राह्मण समाज, फोंडा तालुका यांच्यातर्फे!

**सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण**वन डिचोली येथे श्री महामाया कालिका देवस्थानातील यंदाच्या श्रावण मासातील चौथा शुक्रवार ...
27/08/2024

**सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण**

वन डिचोली येथे श्री महामाया कालिका देवस्थानातील यंदाच्या श्रावण मासातील चौथा शुक्रवार उत्सव दि. ३०.०८.२०२४ रोजी त्वष्टा ब्राह्मण समाज, फोंडा तालुका यांच्यातर्फे साजरा करण्यात येत आहे.

तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या कृपाशीर्वादाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏

Address

Van, Maulinguem
Bicholim
403504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mahamaya Kalika Devasthan Samiti, Van-Bicholim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category