जगत जननी

जगत जननी नवरत्नांची " जगत जननी "

नवरत्न प्रतिष्ठान , शांती नगर. भुसावळ.-४२५२०१

संकल्पना........ ' हे प्रतिष्ठान व्हावे हि तर " जगदंबेची " ची ईच्छा.....

आरंभ............ १ औगस्त २००४.

सहकार्य.......... असंख्य भाविक , अनेक शुभचिंतक , अखिल शांतीनगर व कार्यकर्ते

उत्सव व उपक्रम....... सामाजिक बांधिलकी जपुन शिव-जयंती, दही-हंडी, दत्त-जयंती, गणेश-जयंती, होळी,दिपावली, आषाढीएकादशी, पालखीसोहळा, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पाणपोई, नविन वर्षाच्या शुभेच्छा..देत मोठी गुढी उभारण्यात येते, असे अनेक सांस्क्रुतिक कार्यक्रम.. आपातकालीन स्थितीत लोकांच्या मदतीस नेहमी तत्पर...

महोत्सव.......... गणेशोत्सव , नवरात्री उत्सव .

ध्येय.............. एकोप्याची भावना सर्वाच्या मनात रुजवावी, कुपोषण व अशिक्षितपणा दुर करणे,प्रत्येकी रोजगार मिळावा,
शक्य तेवढी व शक्य ती जास्तीत जास्त मदत.

नवरत्न.......... ( कमी तिथे आम्ही ) आपातकालीन स्थितीत लोकांच्या मदतीस नेहमी तत्पर...

* नवरत्नांच्या " जगत जननी " ची ख्याती लोक तोंड भरून गाती * .

Address

Shanti Nagar
Bhusawal
425201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जगत जननी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to जगत जननी:

Shortcuts

Share

Category