Kurunjai

Kurunjai It is located in Bhor, near Velha, Maharashtra.

भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पासुन वर साधारण ३०-३५ मागे बॅकवॅाटरच्या निसर्गरम्य परीसरात, किल्ले राजगडचा सहवास लाभलेल्या कुरुंजी गावातील देवस्थान.
माता पार्वतीच्या शैल्यपुत्री या रुपातील देवीची मूर्ति मन वेधनारी आहे. हि देवी प्रत्यक्ष महादेवांचे वाहन असनारया नंदी वरती विराजमान असुन तलवार हे तीचे शस्त्र आहे.
भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आशी ख्याति असलेल्या आई कुरुंजाईमातेच्या भेटील

ा महाराष्ट्राच्या कानाकोपरयातुन श्रद्धाळु येतात.
वर्षभरात नवरात्र, मुतीस्थापनेचा वर्धापनदिन, या सारख्या कार्यक्रमा बरोबर पौष पौर्णीमेला देवीचा उत्सव असतो.

आदिमया आदीशक्ती राजराजेश्वरी श्री कुरुंजाई देवीची दुर्गाष्टमी दिना निमित्त पुजा.
20/08/2026

आदिमया आदीशक्ती राजराजेश्वरी श्री कुरुंजाई देवीची दुर्गाष्टमी दिना निमित्त पुजा.

आदिमया आदिशक्ती श्री कुरुंजाई देवीची आजची पुजा 🕉️🌸🔱🚩
11/08/2026

आदिमया आदिशक्ती श्री कुरुंजाई देवीची आजची पुजा 🕉️🌸🔱🚩

आदिमया आदीशक्ती राजराजेश्वरी श्री कुरुंजाई देवीची गुरुपौर्णिमेच्या निमित्त पुजा.🙏💐
29/07/2026

आदिमया आदीशक्ती राजराजेश्वरी श्री कुरुंजाई देवीची गुरुपौर्णिमेच्या निमित्त पुजा.🙏💐

आदिमया आदिशक्ती श्री कुरुंजाई देवीची पुजा 🕉️🌸🔱
28/07/2026

आदिमया आदिशक्ती श्री कुरुंजाई देवीची पुजा 🕉️🌸🔱

Address

Kurunjai, Tal. Bhor
Bhor
412206

Telephone

8605360606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kurunjai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category