Sitaram Mandir Ayodhya Nagari Bembar

Sitaram Mandir Ayodhya Nagari Bembar Hindu Temple

बेंबर येथील सीताराम मंदिराच्या चौकटी चे पूजन सर्व सन्माननिय गावकरी मंडळी च्या सहकार्याने संपन्न
27/02/2026

बेंबर येथील सीताराम मंदिराच्या चौकटी चे पूजन सर्व सन्माननिय गावकरी मंडळी च्या सहकार्याने संपन्न

अद्भुत नगरी श्रीआयोध्या..🧡🚩आयोध्या नगरी दिवाळी निमित्त दिव्याने दिव्याच्या प्रकाशात उजळून दिसत आहे.
19/10/2025

अद्भुत नगरी श्रीआयोध्या..🧡🚩

आयोध्या नगरी दिवाळी निमित्त दिव्याने दिव्याच्या प्रकाशात उजळून दिसत आहे.

प्रभू श्रीरामांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आपण सिताराम मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याकडे यशस्वी पद...
21/06/2025

प्रभू श्रीरामांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आपण सिताराम मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याकडे यशस्वी पदार्पण करीत आहोत
निर्माणाधिन मंदिरांच्या शिलांचे लवकरच आपल्या पावन नगरी मध्ये आगमन

!! जय श्रीराम !!
सिताराम मंदिर,अयोध्या नगरी बेंबर

|| जय श्रीराम ||
11/04/2025

|| जय श्रीराम ||

06/04/2025
रामनवमीच्या शुभदिनी आज हर्षमय वातावरनात प्रभू राम जन्म सोहळा सपन्न झाला..!
06/04/2025

रामनवमीच्या शुभदिनी आज हर्षमय वातावरनात प्रभू राम जन्म सोहळा सपन्न झाला..!

Address

Bembar
Bhokar
431801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sitaram Mandir Ayodhya Nagari Bembar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category