Shri Sai Baba Mandir - Shree Kshetra : Kasane , Dist. Thane.

Shri Sai Baba Mandir - Shree Kshetra : Kasane , Dist. Thane. || ॐ साई राम ||

18/12/2025
सप्रेम राम कृष्ण हरी 🙏 महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏 ॐ साई राम 🙏🚩    सर्व भाविक ग्रामस्थ ,भाविक - भक्त व वारकरी मंडळी आपणांस...
20/07/2024

सप्रेम राम कृष्ण हरी 🙏 महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏 ॐ साई राम 🙏🚩

सर्व भाविक ग्रामस्थ ,भाविक - भक्त व वारकरी मंडळी आपणांस विदित करण्यास आनंद होत आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २१/०७/२०२७ रोजी श्री साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होणार आहे.

आपल्याला निमंत्रणाळा मान देऊन श्री क्षेत्र कासणे येथे गुरुवर्य हभप. उत्तम महाराज बडे (श्री क्षेत्र आळंदी देवाची) हे उपस्थित राहणार आहेत.

आषाढ शुद्ध गुरुपौर्णिमा - रविवार - २१/०७/२०२४.🙏🚩

-: दैनंदिन कार्यक्रम रूपरेषा :-
🔴सकाळी - ७.०० वाजता श्रींचे महाअभिषेक .
🔴 सकाळी- १०.३० ते १२.०० - गुरुवर्य . हभप. उत्तम महाराज बढे ह्यांची प्रवचन सेवा.
🔴 दुपारी - १२.०० वाजता श्री गुरु पाद्यपूजन व दर्शन सोहळा व तद्नंतर महाप्रसाद.
🔴 दुपारी - २.०० वाजता श्री मुक्ताई भजनी मंडळ, श्री क्षेत्र कासणे ह्यांची भजन सेवा.
🔴 सायंकाळी ६:३० वाजता सामुदायिक हरिपाठ व आरती.

स्थळ :- श्री साई बाबा मंदिर - श्री क्षेत्र : कासणे, ता भिवंडी, जि ठाणे मुंबई

https://maps.app.goo.gl/QntNmYumytvLAsPE7

धन्यवाद 🙏

आपले स्नेहांकित ,
- श्री साई मंदिर - श्री क्षेत्र कासणे

Shri Sai Baba Mandir - Shree Kshetra : Kasane , Dist. Thane.

संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे

10/07/2024

भावपुर्ण श्रद्धांजली..🙏💐
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील, श्रीगुरु धोंडोपंतदादा दिंडी क्र. २० रथामागे या दिंडीचे विणेकरी श्री भानुदास महाराज मंदाडे यांचे पालखी सोहळ्यात तरडगाव येथे पहाटे 5 वा. निधन झाले.
वारीच्या वाटेवर मृत्यू येणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. माऊलींनी अखेरपर्यंत त्यांचेकडून सेवा करुन घेतली.

राम कृष्ण हरी ❤️🙏
महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! 🙏🍀🌺। ।  #ब्रह्मध्वजाय_नम...
09/04/2024

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

🙏🍀🌺। । #ब्रह्मध्वजाय_नम:।।🌺☘️🙏🚩

🙏☘️🌺 #नुतनवर्षाभिनंदन🌺☘️🙏🚩

#चैत्र_शुद्ध_प्रतिपदा, #गुढीपाडवा.🚩

ंगळवार_दि_०९_एप्रिल_२०२४
#श्री_शालिवाहन_शके_१९४६🌺☘️🙏🚩
#क्रोधीनाम #नाम_संवत्सर 🌺☘️🙏🚩
#चैत्र_शुध्द_प्रतिपदा🙏🚩
#गुढीपाडवा🚩
#पंचांग_पूजन_
#संवत्सर_वाचन🙏🚩

#पंचांग_पूजन 🌺☘️🙏🚩

क्रोधीनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩

आपणांस नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा🙏
#गुढीपाडव्याच्या_मनपुर्वक_हार्दिक_शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏💐💐🚩🚩

#आजची_सेवा #पंचांगपूजन_संपन्न....🌺🍀🙏🚩

#स्थळ :- श्री साई बाबा मंदिर - श्री क्षेत्र कासणे ता. भिवंडी

#माझ्या_वडिलांची_मिराशी_गा_देवा |
#तुझी_चरणसेवा_पांडुरंगा ||

एकाच प्रार्थना की आम्हा दिनाकडून अशीच सेवा अखंड करून घे. करता आणि करविता तूच आहेस आम्ही मात्र निमित्याचे धनी....

#सेवे_लागी_सेवक_झालो । #तुमच्या_लाधलो_निजचारणा ।|

हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुखासमाधानाचे व आरोग्यदायी जावो.

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !

#हिंदूनुतनवर्षाभिनंदन !!!

#साई_पुरोहित #साई_सेवक_, #संजीवन_अजानवृक्ष_सेवक,
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩 - #मनोज_महाराज_ठाकरे

:@ ( #साई_सेवक)

🔴Live :- || साई पदयात्रा महाप्रसाद ||श्री साई मित्र मंडळ पदयात्रा पालखी सोहळा २०२४साई दत्त मंदिर , आचोले,  नालासोपारा (प...
07/04/2024

🔴Live :- || साई पदयात्रा महाप्रसाद ||

श्री साई मित्र मंडळ पदयात्रा पालखी सोहळा २०२४
साई दत्त मंदिर , आचोले, नालासोपारा (पूर्व ) ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडी सोहळा

ेवा
रात्रो मुक्काम व महाप्रसाद :- श्री साई बाबा मंदिर - श्री क्षेत्र : कासणे, ता भिवंडी, जि ठाणे मुंबई

संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे

14/03/2024
21/01/2024

्गुरू_श्री_नरसिंव्ह_सरस्वती_स्वामी_महाराज🌼☘️🙏 #संजीवन_समाधी_मंदिर ' '🌼🙏

#स्वामी_महाराज_यांचे ा_संजीवन_समाधी_उत्सवा #निमित्त_आजचे_तृतीय_दिनी_श्री_सूर्यनारायण_देवता_अवतार #स्वरूप_दर्शन.
🙏🌼☘️🚩 #उत्सव_२०२४🌺🌷🙏

श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजच्या १३८ वा संजीवन समाधी उत्सव २०२४ . 🙏🚩

आळंदीसी नृसिंह सरस्वती यति, कांति जशी नवबालक अति |
विलोभनीय हास्य मुखावरी, अजानुबाहू असे ती मूर्ती ||
नौली धौती क्रिया जाणती, योगाभ्यासी पारंगत अति |
कोणासी नाही ठावठिकाणा, कोठून अवतरले ये क्षिती ||
दत्तसंप्रदायी असे हे यति, कार्य त्यांचे अतिगूढ कुणीही न जाणती |
इंद्रायणी तीरी त्यांची असे समाधी, दर्शना जाता भक्त कृपा अनुभवती ||

🌼☘️🙏
#स्वामी_महाराज🌼☘️🙏
#श्री_क्षेत्र_आळंदी_देवाची🚩

🚩🙏🌼☘️🌺🌼☘️🌺☘️🌼🙏🙏🚩

श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी मंदिर - श्री क्षेत्र आळंदी.

आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

Address

Near Aajaanvruksh/shree Kshetr : Kasane, Post. Vasind, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Mumbai
Bhiwandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Baba Mandir - Shree Kshetra : Kasane , Dist. Thane. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Sai Baba Mandir - Shree Kshetra : Kasane , Dist. Thane.:

Share