श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी

श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी, Bhiwandi.

🙏🙏🙏
31/01/2025

🙏🙏🙏

10/07/2020

*मराठवाड़ा पद्मशाली समाजाद्वारा तमाम पद्मशाली बांधवास नम्र विंनती !*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*कोरोनाचे वाढते आकडे...*
*यंदा देवीला घरातच साकडे...*
सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी देवतांची प्रार्थना करण्यात येणारा दिवस...
*🚩बागुल पांडूगा*
पद्मशाली समाजाच्या या सणानिमित्त *पोषम्मा व लचम्मा या दोन देवतांना प्रेमपूर्वक नैवैद्य प्रदान* करण्यासह निसर्गाच्या सानीध्यात वनभोजनाचा आस्वाद घेण्याचा हा आनंददायी दिवस असतो.
*पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून आपल्या परिवारासह सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी देवतांना साकडे घालण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*यंदाचा 🚩बागुल पांडुगा...*
*शुक्रवार दि. १० जुलै २०२०*
आज साजरा करण्यात येणार आहे.
सध्या एक *महाभयंकर संसर्गजन्य रोग कोरोना* संपूर्ण जगात हाहाकार माजवतोय. यासाठी *यंदा आपल्या देवतांना घरातच अथवा मंदिरात गर्दी न करता नैवेद्य प्रदान करून सण साजरा करावा व आपल्या परिवाराच्या बचावासह संपूर्ण जगातुन कोरोना संकट नष्ट होण्यास प्रार्थना करावे.* सर्व पद्मशाली समाज बांधवांना विंनती आहे.
🙏😷🙏😷🙏😷🙏😷🙏
*घरातच रहा ● सुरक्षित रहा*
*🙏धन्यवाद...*

GRET WORK KEEP GO AHEAD !! JAY MARKANDEY !!श्री मराठवाडा पद्मशाली समाज भिवंडी यांच्या कडून सर्व समाज बांधवांना 5 मे रोजी...
12/05/2020

GRET WORK KEEP GO AHEAD !! JAY MARKANDEY !!
श्री मराठवाडा पद्मशाली समाज भिवंडी यांच्या कडून सर्व समाज बांधवांना 5 मे रोजी धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
या कार्यक्रमात पुढाकार घेणारे
अध्यक्ष :- सटवाजी कामीनवार
उपाध्यक्ष :- किसन वासलवार
सहसेक्रेटरी :- शंकर कमीनवार
सदस्य :- सुरेश रा. अडेपवार
सदस्य :- तुळशीराम सुलकुंटी
सदस्य :- विजय गंगाशेटी
सदस्य :- मोतीराम येरलेवार
सदस्य :- गणेश कमीनवार
सदस्य :- संजय कमीनवार

श्री मराठवाडा पद्मशाली समाज भिवंडी यांच्या कडून सर्व समाज बांधवांना 5 मे रोजी धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या कार...
12/05/2020

श्री मराठवाडा पद्मशाली समाज भिवंडी यांच्या कडून सर्व समाज बांधवांना 5 मे रोजी धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
या कार्यक्रमात पुढाकार घेणारे
अध्यक्ष :- सटवाजी कामीनवार
उपाध्यक्ष :- किसन वासलवार
सहसेक्रेटरी :- शंकर कमीनवार
सदस्य :- सुरेश रा. अडेपवार
सदस्य :- तुळशीराम सुलकुंटी
सदस्य :- विजय गंगाशेटी
सदस्य :- मोतीराम येरलेवार
सदस्य :- गणेश कमीनवार
सदस्य :- संजय कमीनवार

08/01/2018

निषेध ! निषेध ! निषेध ! निषेध ! निषेध !
श्री मराठवाडा पद्मशाली समाज भिवंडी मध्ये सुरु असलेल्या हुकुमशाही पद्धतीवर आपण आपले मत नक्की मांडावे.
१) गेले ५ वर्ष एकही सर्व साधारण सभा नाही.
२) समाजाच्या भांडवलाच काही हिशोब नाही.
३) समाजाला धर्मदाय आयुक्तांकडून नोटीसा आल्याआहेत तरी सुद्धा सर्व गप्प बसले आहेत.
तर आपण निवडून दिलेले सभासद फक्त नावासाठी पदावर बसले आहेत का? त्यांच्या हलगर्जी व दुर्लक्षमुळे पुर्ण समाजातील लोकांची बिकट अवस्था झाली आहे.
याबाबत आपण कामेटीला विचारले असता फक्त विविध प्रकारची करणे सांगतात आणि ०८.०१.२०१७ ला आपण समाजातील प्रत्येक सदस्याची मत घेऊन समाजाला अर्ज केले तरीही त्यांनी अजून काहीच पावलं उचली नाहीत. आज १ वर्ष पुर्ण झाल.
कृपया मित्रानो हाच वेळ आहे समाजासाठी काहीतरी करायची म्हणून कृपया आपण आपले मत जरूर मांडावे हि नम्र विनंती.

22/06/2017
Jay Markandey
28/01/2017

Jay Markandey

📺 *सकाळच्या* *हेडलाईन्सवर* *एक* *नजर* 📻🙏🙏🙏🙏 *मराठी* 🙏🙏🙏🙏नाशिकच्या सायखेडा बाजारात कांद्याला फक्त 5 पैसे किलोचा भावउल्हास...
24/08/2016

📺 *सकाळच्या* *हेडलाईन्सवर* *एक* *नजर* 📻

🙏🙏🙏🙏 *मराठी* 🙏🙏🙏🙏

नाशिकच्या सायखेडा बाजारात कांद्याला फक्त 5 पैसे किलोचा भाव

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये नगरविकासाची कामं ठप्प पडल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी पालिकेच्य़ा मुख्यालयात तोडफोड केली. विशेष म्हणजे उल्हासनगर पालिकेचा सत्ताधारी पक्ष हा शिवसेनाच आहे.

गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हसह दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी आता मोफत पार्किंग

तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बैठकीत 3 प्रकल्पांना मान्यता, 3 जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार,तीन बंधाऱ्यांना मान्यता

मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याविरोधात सर्वाधिक तक्रारी... पाहा तक्रारीत टॉप 5 खाती कोणती http://goo.gl/LgOF7q

नेहरु, पटेल देशासाठी फासावर, जावडेकरांकडून इतिहासाची जाहीर मोडतोड

गेल्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचं प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. #दहीहंडी

महाराष्ट्र सदनाच्या अजागळ कारभाराचा मुनगंटीवारांना फटका, अमराठी स्टाफनं अर्थमंत्र्यांना ओळखलंच नाही, मुनगंटीवारांची स्टाफविरोधात लेखी तक्रार

कांद्याच्या दरांवरुन आज राष्ट्रवादी काँग्रेसचं कांदाफेक आंदोलन, सायखेडच्या शेतकऱ्याला अवघा 5 पैसे किलोचा दर, शेतकरी उद्विग्न

महाराष्ट्रातलं एकही गाव पाण्याखाली जाणार नाही, तेलंगणाशी मेडिगट्टा करार करताना मुख्यमंत्र्यांचा दावा

कोकणची वाहतूक एक्स्प्रेस वेनं वळवली तरच टोलमुक्ती, अवघ्या काही तासात केसरकरांचं एक पाऊल मागे, नितेश राणे कोकणवासियांसाठी आंदोलनाच्या तयारीत

18 एप्रिलपासून बेपत्ता असणाऱ्या जय वाघाचा तपास सीबीआयकडे सोपवा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह आज काश्मिरमध्ये, तब्बल 44 दिवसानंतरही काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती जैसे थेच

कांस्यपदक विजेती पैलवान साक्षी मलिक मायदेशी परतली, साक्षीच्या स्वागतासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यासह अनेकांची हजेरी

मुंबई: खांबावरुन थेट रेल्वेच्या पेन्टाग्राफ वायरवर चढल्याने एक गतीमंद व्यक्ती 80 टक्के भाजली. मीरा रोड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

लखनौ: अफाट बुद्धिमत्ता... 4 वर्षाच्या चिमुकलीला थेट नववीच्या वर्गात प्रवेश!

गणपतीच्या मुखवट्यासह मिरवणूक, प्रसादात झंडूबाम, डोंबिवलीतील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन

आठ महिन्यांच्या मुलासह एनआरआय महिलेची नागपुरात आत्महत्या

अंगावर पाणी उडाल्याने वसईत चौघांवर प्राणघातक हल्ला

नागपूर: कथित गोरक्षकांकडून आंबेडकर उद्यानाची जागा बळकावण्याचा प्रयत्न

बदलापूरमधलं बारवी धरण ओव्हरफ्लो, नागरिकांना दिलासा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोल सवलत

वडापाववर दिल्लीकरांचा ताव, 144 फूट लांब वडापावची लिम्का बुकात नोंद

पोलिसांच्या नोटीसनंतरही दहीहंडीत नऊ थर लावणार : मनसे

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचा विपर्यास, संघाचा दावा

12 तासांसाठी फक्त 150 रुपये, मुंबईतील CST रेल्वेस्थानकात नवीन AC विश्रामगृह

अहमदनगर: सासरकडून छळ, गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या

दारुबंदीसाठी ग्रामरक्षक दलाचा कायदा संमत करा: अण्णा हजारे

पुणे मेट्रोला भारतीय रेल्वेचा हिरवा कंदिल

शिर्डीत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, पक्षबदल केल्यानं भाजप जिल्हा सरचिटणीसाकडून चाकूहल्ला

असा करा माहिती अधिकार कायद्याचा वापर http://goo.gl/OxgTxO

सातारा : घोटवडेकर हॉस्पिटलवर छापा, डॉ. संतोष पोळचं आणखी एक कनेक्शन समोर येणार?

देशातील 5 राज्यात पुराचा कहर, 50 लाख लोकांना फटका

मुंबई : मनपा शाळांमध्ये सूर्यनमस्कार आणि योग बंधनकारक, भाजपच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी; शिवसेनेचाही पाठिंबा, मात्र सपाचा सूर्यनमस्काराला विरोध

जैशाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती नियुक्त

अलाहाबाद: पुरात फॉर्च्युनर वाहून गेली, माजी आमदाराच्या मुलाचा मृत्यू

गुजरात: उना प्रकरणावरुन गोंधळ घातल्याने 50 काँग्रेस आमदार निलंबित

पुण्यात उच्चभ्रू वस्तीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा, तिघांविरोधात गुन्हा दाखल

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि शहर अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल

पाकचं दाऊदबाबतचं ढोंग जगासमोर आलंय- उज्ज्वल निकम

पैलवान नरसिंगविरुद्ध षडयंत्र नाही, जाणूनबुजून उत्तेजकसेवन, क्रीडा लवादाच्या दाव्याने खळबळ

मुंबई : वांद्र्यात वाहतूक पोलिसावर दोन तरुणांचा रॉडने हल्ला, हल्ल्यात विलास शिंदे गंभीर जखमी, लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

बोल्टच्या मैदानाबाहेरच्या हॅटट्रीकची चर्चा, तीन तरुणींसोबतचे फोटो व्हायरल

पृथ्वीराज देशमुख वालचंद कॉलेजची 110 एकर जागा बळकावत आहेत : आप

पाकिस्तान म्हणजे नरक नाही, अभिनेत्री रम्याच्या वक्तव्यानंतर देशद्रोहाचा खटला

गोंदिया: कोठडीतील महिलेशी अश्लील चाळे, पोलिसाला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, भारताच्या दाव्यानंतर संयुक्त राष्ट्राचंही शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: डिफेन्स कॉलनीमधील आनंद लोक परिसरात दिल्लीतील आतापर्यंची सर्वात मोठी चोरी झाली आहे. जेट एअरवेजच्या व्हाईस प्रेसिडंटच्या (सिक्युरिटी) मुलीच्या घरातून चोरांनी तब्बल3 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले असून, काही रोख रक्कमही चोरली आहे.

🙏🙏🙏🙏 *हिंदी* 🙏🙏🙏🙏

राष्‍ट्रवाद हमें सत्‍ता में लाया है, इस पर कायम रहें : पीएम मोदी ने बीजेपी से कहा

बाढ़ की तस्वीर पर शिवराज चौहान की सफाई, 'इससे पहले कि कुछ समझ पाता, पुलिसकर्मियों ने मुझे उठा लिया'

सेना की शक्ति बढ़ाने को 500 हेलीकॉप्टर, 220 लड़ाकू विमान, 12 पनडुब्बियां खरीदेगा भारत

ब्रह्मोस की तैनाती को लेकर चीन की चेतावनी पर भारतीय सेना ने कहा, 'इससे आपको क्‍या'

सऊदी में फंसे बेरोजगार भारतीयों से सुषमा ने कहा, 25 सितंबर तक लौट आएं, तभी सरकार उठाएगी खर्च

नवजोत सिंह सिद्धू के DNA में है कांग्रेस, उनके लिए हमारे दरवाजे खुले हैं : अमरिंदर सिंह

भारत का दावा सही साबित, दाऊद इब्राहिम के छह पाकिस्‍तानी पते असली निकले : संयुक्त राष्ट्र

पाकिस्तान की तारीफ करने पर देशद्रोह का केस झेल रही अभिनेत्री रम्या ने कहा, माफी नहीं मांगूंगी

पाकिस्तान की तारीफ करने पर देशद्रोह का केस झेल रही अभिनेत्री रम्या ने कहा, माफी नहीं मांगूंगी

बलूचिस्तान कभी पाकिस्तान का न तो हिस्सा था, न है और न रहेगा : बलोच नेता

नीतीश ने पीएम मोदी से मुलाकात के बाद कहा- बिहार में गंगा की स्थिति पर 'रोने' का मन करता है

'किक' से पहले मुझमें आत्मविश्वास की कमी थी, जो गलत था : जैकलीन फर्नांडिस

जब 'राजमा चावल' को लेकर ट्विटर पर छिड़ गई ज़ोरदार 'जंग', टॉप ट्रेंड्स में पहुंचा

बिहार में बाढ़ से हालात खराब | पुनपुन नदी में नाव डूबी, 9 लापता| बचाव कार्य में जुटी टीमें

केंद्र की कश्मीर में हालात सामान्य करने की कोशिश | राजनाथ आज से दो दिन के दौरे पर

रियो ओलिंपिक में भारत को पहला पदक दिलाने वाली साक्षी मलिक भारत लौटीं, जोरदार स्वागत

बिहार : औरंगाबाद में पुनपुन नदी में नाव पलटी, एक की मौत, नौ अन्य लापता

बाढ़ की तस्वीर पर शिवराज चौहान की सफाई, 'इससे पहले कि कुछ समझ पाता, पुलिसकर्मियों ने मुझे उठा लिया'

दलीप ट्रॉफी : बल्लेबाजों पर भारी पड़ी गुलाबी गेंद, फ्लडलाइट ने भी किया परेशान

पाक नेता अल्ताफ हुसैन का बयान, दुनिया के लिए कैंसर है पाकिस्तान

मांसाहारी भोजन परोसने पर फ्लाइट में हंगामा, स्विस एयरलाइंस पर जुर्माना

तुर्की तक जलवा बिखेर चुका है यह प्लेयर, ऐसे मकान में रहने को है मजबूर

दलित नहीं था रोहित वेमुला, सरकार के जांच पैनल ने रिपोर्ट में किया दावा

मिशन यूपी: कांग्रेस के ब्राह्मण कार्ड का नारा-अभी नहीं तो कभी नहीं

पाकिस्तान के विरोध के बावजूद अफगानिस्तान को और हथियार देगा भारत

🙏🙏🙏 *ENGLISH* 🙏🙏🙏

Panel questions Vemula being Dalit, ‘exonerates’ V-C in su***de case

Rajnath Singh embarks on Mission Kashmir to end 46-day agitation

6.2-magnitude ‘severe quake’ hits Italy, reports of buildings collapsing

Rio bronze medallist Sakshi Malik comes back to a grand welcome

Modi says nationalism is BJP’s identity; Cong calls remark ‘political deception’

Govt pushes squatters out of Lutyens Bungalow Zone, only 4 left

Jennifer Lawrence is the world’s highest-paid actress, Deepika Padukone 10th

Want to become Aamir Khan’s intern? Here’s how to go about it

Rousing welcome for Rio bronze-medalist Sakshi

6.2-magnitude earthquake hits Italy

US security aid to Pakistan down 73% since 2011

ONGC to stay in S China Sea for strategic reasons

Olympics: India stingy during training, splurges after medals

J&K economy hit, losses touch Rs 6,000 crore

For 23 yrs, India trying to choke Dawood financially

Emails reveal majority of donors to Clinton Foundation got access to Hillary, state department

PM Narendra Modi harps on nationalism identity against ongoing Kashmir unrest

Odisha approves start-up policy, wants at least 1,000 in 5 years

North Korea test fires submarine-launched ballistic missile, says Seoul

Magnitude 6.1 earthquake rattles Rome and central Italy

Twitter deletes fake account of RBI governor designate Urjit Patel

JNU panel holds 21 students ‘guilty of indiscipline’ in connection with Afzal Guru event

Railways rationalises coal freight to offset falling volumes; long-distance rate cut

Nationalism Is Our Strength, Focus On Pro-Poor Agenda: PM Modi To BJP

On India's Shopping List, 500 Choppers, 220 Fighter Jets, 12 Submarines

Not Your Business, Says Army After China's Warning Over BrahMos Missile

Swiss Whistleblower Says Black Money Data He Disclosed Has Indian Names

Inside The Brutal But Bizarrely Bureaucratic World Of ISIS In Libya

'Before I Realised, Cops Picked Me Up': Shivraj Chouhan Clarifies On Flood Picture

Yes, Dawood Ibrahim Lives In Karachi: UN Group Accepts India's Claim

Anil Ambani's Son Anmol Promoted To Reliance Capital's Board

WTA Tour Finals: Serena Williams and Angelique Kerber qualify

Check: Symbiosis National Aptitude test (SNAP) 2016 registrations open, apply at snaptest.org

Suspected ISI agent nabbed in Uttar Pradesh

Maharashtra: 10 non-functional airports to be developed, first state to sign regional connectivity scheme

Staying at budget hotels in Delhi won't pinch your pocket anylonger

This mother's letter to her dead daughter's drug dealer will make you cry

Won't apologise for praising Pakistan: Actor Ramya

5 Men nabbed for stealing a bag and stabbing a man at Mahim station

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याविरोध

20/06/2015

जाने कैसे कैसे रूप, दिखाती हैं ये पत्नियाँ
फिर भी सबके मन को भाती हैं ये पत्नियाँ

भोला भोला पति बेचारा समझ नहीं पाता
किस बात पर कब रूठ जाती हैं ये पत्नियाँ

थोड़ी सी तकरार है, है फिर थोड़ा प्यार भी,
रुलाकर हमें, प्यार से, हंसाती हैं ये पत्नियाँ

भोर में थकावट है, शाम को सजावट है
सारे रिश्ते प्यार से, निभाती हैं ये पत्नियाँ

थोड़ी सी नजाकत है, है थोड़ी शरारत भी
नाज नखरे भी कभी, दिखाती हैं ये पत्नियाँ

सुबह शाम पूजा करतीं, और रसोई में लगतीं
खाने में जाने क्या क्या पकाती हैं ये पत्नियाँ

ख्यालों में कभी खोयीं, या रातों में नहीं सोयीं
अपने सारे गम हमसे, छुपातीं हैं ये पत्नियाँ

मांगें लम्बी उमर पति की, सारे व्रत रख कर
कभी पति से व्रत नहीं, रखातीं हैं ये पत्नियाँ

मन कभी उदास हो, या सोच में डूबे हों हम
होकर भावुक सीने से, लगाती हैं ये पत्नियाँ

छोड के बाबुल का घर, सपने आँखों में लिये
सजाने को घर पिया का, आतीं हैं ये पत्नियाँ

ना दिन में आराम है, ना रात को विश्राम है
कुछ भी हो, घर को घर बनाती हैं ये पत्नियाँ
🙍

🙍

🙎🙎🙅🙆💁

24/03/2015

Address

Bhiwandi
421302

Telephone

7276709827

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री मराठवाडा पद्मशाली समाज, भिवंडी:

Share