संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे संत कृपांकित ,सर्व संत,महात्मे,तीर्थ,क्षेत्र,वारकरी परंपरा व सांप्रदाय प्रसार हाच उद्देश.रामकृष्णहरी

संत नामदेवरायांचे वंशज ह. भ. प. केशवदास नामदास महाराज यांनी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरात प्रवेश करतांना स्वागत...
22/07/2026

संत नामदेवरायांचे वंशज ह. भ. प. केशवदास नामदास महाराज यांनी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरात प्रवेश करतांना स्वागत केले..
संस्थेचे अध्यक्ष मा भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला..

15/07/2026

राम कृष्ण हरी 🙏

हा सुख सोहळा स्वर्गी नाही 💯

बाळकृष्ण बुवा कारभारी दिंडी

15/07/2026

हा सुख सोहळा स्वर्गी नाही 💯

12/07/2026

आज ज्येष्ठ वद्य द्वादशी अर्थात श्री क्षेत्र त्रंबकेश्वर निवासी संजीवन समाधीस्थ सर्वस्वी माझे प्राणप्रिय विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे ७२९ वा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र अहिल्यानगर येथे परंपरेने गुरुवर्य श्री जयंत बाबा गोसावी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली ❤️🌍🙏🚩

निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित ।
चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥
पुंडलिकें मिठी निवृत्तिच्या गळां ।
अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून ।
झांकियेले नयन निवृत्तिराजें ॥३॥
पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर ।
केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत ।
आणिक संत महंत वोसंडती ॥५॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां ।
घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥
-श्री संत शिरोमणी प्रेममुर्ती नामदेव महाराज

राम कृष्ण हरी ♥️🙏
महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

12/07/2026

आज ज्येष्ठ वद्य द्वादशी अर्थात श्री क्षेत्र त्रंबकेश्वर निवासी संजीवन समाधीस्थ सर्वस्वी माझे प्राणप्रिय विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे ७२९ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न ❤️🌍🙏🚩

निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित ।
चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥
पुंडलिकें मिठी निवृत्तिच्या गळां ।
अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून ।
झांकियेले नयन निवृत्तिराजें ॥३॥
पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर ।
केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत ।
आणिक संत महंत वोसंडती ॥५॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां ।
घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥
-श्री संत शिरोमणी प्रेममुर्ती नामदेव महाराज

राम कृष्ण हरी ♥️🙏
महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

आज ज्येष्ठ वद्य द्वादशी अर्थात  श्री क्षेत्र त्रंबकेश्वर निवासी संजीवन समाधीस्थ सर्वस्वी माझे प्राणप्रिय विश्वगुरू श्री ...
12/07/2026

आज ज्येष्ठ वद्य द्वादशी अर्थात श्री क्षेत्र त्रंबकेश्वर निवासी संजीवन समाधीस्थ सर्वस्वी माझे प्राणप्रिय विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ❤️🌍🙏🚩

राम कृष्ण हरी ♥️🙏
महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

10/07/2026

मनी वेधू वो तयाचा पंढरीरायाचा..🌸🚩

हभप. बाळकृष्ण महाराज डांगे (शास्त्री)

Address

संजीवन अजानवृक्ष/श्री क्षेत्र कासणे, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुंबई
Bhiwandi
421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे:

Shortcuts

Share