कालिका देवी संस्थान, नेकनूर

  • Home
  • India
  • Bhir
  • कालिका देवी संस्थान, नेकनूर

कालिका देवी संस्थान, नेकनूर सो. क्ष. कासार समाज श्री कालिका देवी सं? Place created on maps.google.com & wikimapia.com by Pritam Salvi. Review Page Created by Pritam Salvi.

सो. क्ष. कासार समाज श्री कालिका देवी संस्थान आपले या पेजवर स्वागत करीत आहे.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
- गजानन कोकीळ,जागतिक समस्त कासार समाज. www.facebook.com/KalikaDeviSansthanNeknoor

श्री कालिका देवी (निनगुर ) नेकनूर यावर्षीचा यात्रोत्सव दिनांक २०/४/२०२४ ते २३/४/२०२४ या तारखेला संपन्न होणार आहे विशेष म...
07/04/2024

श्री कालिका देवी (निनगुर ) नेकनूर यावर्षीचा यात्रोत्सव दिनांक २०/४/२०२४ ते २३/४/२०२४ या तारखेला संपन्न होणार आहे विशेष म्हणजे यावर्षी देवीचा सुवर्ण महोत्सव यात्रेमध्ये साजरा केला जाणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की यात्रा उत्सवाची कार्यक्रम पत्रिका सर्वांनी आपले नातेवाईक व समाज बांधवांपर्यंत पोहोचवावी ही विनंती

20/03/2015
Maharatra police yantrna cha नीषेध नीषेध....... Sarvani he share krun nished kara
03/12/2014

Maharatra police yantrna cha नीषेध नीषेध....... Sarvani he share krun nished kara

27/11/2014

सर्व अविवाहित तरुण - तरुणींनो व त्यांच्या माता पित्यांनो...सावधान..¬..लग्न सराई संपत आहे...!! पुढे दीड वर्ष लग्न तिथीच नाही...!!! १२/०६/२०१५ हि लग्नसराई ची शेवटची तारीख आहे.त्यानंतर पुढे अधिक महिना व त्यापुढे १३ महिने सिहास्थ कुंभमेळा असल्याने व त्यापुढे लगेच चातुर्मास असल्याने सुमारे २०१७ मध्येच विवाह होतील.अर्थात भावी वधू-वरांचे विवाह १२/०६/२०१५ पर्यंत होणे जरुरीचे आहे. आज पासून १२/०६/२०१५ पर्यंत मोजून ५६ लग्न तिथी आहे. त्यात स्थळ शोधणे, कुंडली जुळविणे, लग्न नक्की करणे, साखरपुडा व
त्यानंतर विवाहाकरिता कार्यालय बुकिंग करणे गरजेचे आहे. लग्न सराई संपत येण्याची वाट बघू नका. वेळ कमी आहे. जून २०१५ पर्यंत भावी वधू-वरांचे विवाह झाले नाही तर त्यंच्या विवाहाच्या वयात २ वर्षाचे मोठे अंतर वाढणार आहे. त्यामुळे मानसिक, पारिवारिक व सामाजिक ताण वाढणार आहे. यासाठी आजच
अंकीत कासार मो नंबर ९८५०२७०१०८

26/10/2014

धिक्कार!! धिक्कार !!धिक्कार!!
निषेध!! निषेध!! निषेध!!
आज दुर्दैव असे की रायगडावरची विज बिल थकबाकी मूळे गडावरची विज कापण्यात आली.आज माझा राजा अंधारात आहे आणि आम्ही दीवाळी साजरी करतोय. मी दिवाळी साजरी करणार नाही. आणि या पुरातत्व खात्याने ही कारवाई केलि यांची एवढी हिम्मत वाढली कशी ?आणि गडासाठी आलेला निधि कोणाच्या घश्यात जातो?
अरे लाजा कश्या नाही वाटत या राजकर्त्याना निवडनुकित छत्रपतिंचा आशिर्वाद मागता आणि निवडून आल्यावर का विसरता.आज सर्व शिवप्रेमिमध्ये संतापाची लाट आहे आणि तुम्ही स्वताच्या स्वार्थासाठी दुर्लक्ष करता.तुमच्यात हिम्मत आहे का मुब्रा या ठिकाणची १०कोटिच्या वर असलेली विज बिल थकबाकी वसूल करायची.तुम्हाला हा कट्टर शिव प्रेमी कधीही माफ करणार नाही.आम्ही रायगडावर अंधारात ठेवणार नाही.कृपया सर्वानी हा संदेश पसरवा.
जय जीजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
ankit kasar

|| सर्व मंगल मांगल्ये |||| शिवे सर्वार्थ साधिके || || शरण्ये त्र्यंबके गौरी || ||नारायणी नमोस्तुते || अंकीत कासार
27/09/2014

|| सर्व मंगल मांगल्ये ||
|| शिवे सर्वार्थ साधिके ||
|| शरण्ये त्र्यंबके गौरी ||
||नारायणी नमोस्तुते ||
अंकीत कासार

सर्व मंगल मांगल्ये ।। शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी ।।नारायणी नमोस्तुते ।।नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सु...
27/09/2014

सर्व मंगल मांगल्ये ।। शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी ।।नारायणी नमोस्तुते ।।

नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सुरपुजीतेशन्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोस्तुते॥नमस्ते गरुढारुढे कोलसुर भयन्करिसर्वपाप हरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥सर्वद्नये सर्ववर्दे सर्व द्रुशठभयन्करिसर्व दुखहरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥सिद्धिबुद्धि प्रदे देवि भक्तिमुक्ति प्रदयिनिमन्त्रमुर्ते सदादेवि महालक्ष्मि नमोस्तुते॥आद्न्त्यरहिते देवि आध्यशक्ति महेश्वरियोगजे योग सम्भुते महालक्ष्मि नमोस्तुते॥श्थुलसुश्ख्म महारौद्रे महाशक्ति महोदरेमहापाप हरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥पद्मासन स्थिते देवि परब्रम्ह स्वरुपिणिपरमेशि जग्न्मातर महालक्ष्मि नमोस्तुते॥श्वेतामबर धरे देवि नानाल्लन्कार भुशितेजगत्शिते जगन्मातर महालक्ष्मि नमोस्तुते॥महालक्ष्म्यश्ट्कम स्तोत्रम य:पठे भक्ति मान्नरः सर्व सिद्धि मिवप्नोप्ति राज्यम प्राप्नोप्ति सर्वदा एक काले पठे नित्यम महापाप विनाशम द्विकालम यः पठे नित्यम धन धान्य सम्न्वितः त्रिकालम यः पठे नित्यम महा शत्रु विनाशनम महालक्ष्मिभ्र्वे नित्यम प्रसन्ना वरदा शुभा.

हरिः ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम | चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||

या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः

आई महालक्ष्मी कोल्हापुरची.

ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
अंकीत कासार &गजानान कोकीळ

सर्व मंगल मांगल्ये ।। शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी ।।नारायणी नमोस्तुते ।।नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सु...
26/09/2014

सर्व मंगल मांगल्ये ।। शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी ।।नारायणी नमोस्तुते ।।

नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सुरपुजीतेशन्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोस्तुते॥नमस्ते गरुढारुढे कोलसुर भयन्करिसर्वपाप हरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥सर्वद्नये सर्ववर्दे सर्व द्रुशठभयन्करिसर्व दुखहरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥सिद्धिबुद्धि प्रदे देवि भक्तिमुक्ति प्रदयिनिमन्त्रमुर्ते सदादेवि महालक्ष्मि नमोस्तुते॥आद्न्त्यरहिते देवि आध्यशक्ति महेश्वरियोगजे योग सम्भुते महालक्ष्मि नमोस्तुते॥श्थुलसुश्ख्म महारौद्रे महाशक्ति महोदरेमहापाप हरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥पद्मासन स्थिते देवि परब्रम्ह स्वरुपिणिपरमेशि जग्न्मातर महालक्ष्मि नमोस्तुते॥श्वेतामबर धरे देवि नानाल्लन्कार भुशितेजगत्शिते जगन्मातर महालक्ष्मि नमोस्तुते॥महालक्ष्म्यश्ट्कम स्तोत्रम य:पठे भक्ति मान्नरः सर्व सिद्धि मिवप्नोप्ति राज्यम प्राप्नोप्ति सर्वदा एक काले पठे नित्यम महापाप विनाशम द्विकालम यः पठे नित्यम धन धान्य सम्न्वितः त्रिकालम यः पठे नित्यम महा शत्रु विनाशनम महालक्ष्मिभ्र्वे नित्यम प्रसन्ना वरदा शुभा.

हरिः ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम | चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||

या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः

आई महालक्ष्मी कोल्हापुरची.

ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
अंकीत कासार (छोटु)

18/09/2014

आखिल भारतीय कासार समाज
श्री कुलदेवतेला वंदन करून कासार समाजातील
जेष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, बंधू व भगिनींना नम्र निवेदन !
हिंदू समाज रचनेत महत्व असलेला आपला कासार
समाज विखुरलेला असून अल्प संख्याक
अशा या समाजाची सविस्तर जनगणना होऊन,
समाजातील सर्व घरांची सविस्तर
माहिती एकत्रित जमवून समाज हिताचे कार्य
करण्यासाठीचा अखिल भारतीय कासार समाज
जनगणना अभियानाचा प्रामुख्याने हेतू आहे,
आपण आपल्या कुटुंबाची माहिती सादर करून
हिरारीने सहभागी व्हावे हि नम्र निवेदन !
आपण आपल्या स्थानिक परिसरातील
समाजघटकांना या अभियानात सहभागी करून
घेण्यासाठी पुढाकार घेऊ इच्छित असाल तर
आम्ही आपणास या अभियानाचे स्थानिक
समन्वय म्हणून काम करण्याची विनंती करतो !
जनगणनेचे फायदे :
> कासार समाजाची एकूण जनसंख्या किती आहे
हे स्पष्ट होईल.
> समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सर्वाना संपर्क
करणे शक्य होईल.
> समाजातील विविध
घटकांसाठी वेळोवेळी माहिती मार्गदर्शन
बैठका मिळावे उदा. विद्यार्थ्यासाठी -
शैक्षणिक , युवांसाठी - रोजगार , स्वयंरोजगार /
नोकरी व व्यवसाय , महिलांसाठी संघटन
बचतगट ,विवाहविषयी इत्यादींचे आयोजन
करण्यासाठी.
> समाजाविषयी समाजातील
महत्वाच्या घडामोडी , कामगिरी माहिती व
सर्वांना एका sms द्वारे शक्य होईल.
> समाजातील सन्माननीय , यशस्वी ,
सामाजिक , राजकीय , शैक्षणिक ,वैद्यकीय ,
व्यावसायिक शेत्रातील व्यक्तींचे
समाजासाठी मार्गदर्शनपर मेळावे शिबीर इ.
आयोजन
अधिक माहिती साठी कॉल अंकीत कासार नं ९८५०२७०१०८

आज जो काही आहे तो तुमच्यामूळेचविसरलो नाही मी तळव्यावरची  जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून?इतिहासाच्या...
05/09/2014

आज जो काही आहे तो तुमच्यामूळेच

विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरलो नाही मी तळव्यावरची  जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून?

Address

Shri Kalika Devi Sansthan, Neknoor
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कालिका देवी संस्थान, नेकनूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share