Bhagwanbaba Takalgaonkar

Bhagwanbaba Takalgaonkar HE WAS THE GREAT SANT OF 20th AND 21st CENTURY.

गणपती बाप्पा मोरया
01/09/2020

गणपती बाप्पा मोरया

*Please like and Subscribe Khushi's You Tube channel*
30/04/2020

*Please like and Subscribe Khushi's You Tube channel*

Lockdown period learning

कृपया घरातच राहावे बाहेर पडू नये
23/03/2020

कृपया घरातच राहावे बाहेर पडू नये

26/01/2020

आठवणीतील प्रजासत्ताक या दै पुण्यनगरी मधील सदरात आलेली बातमी तिचे शब्दांकन केले आहे जिल्हाप्रतिनिधी संजय तिपाले सरांनी, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, आम्ही सर्व भावंडे डॉ कालिदास ,डॉ रोहिणी आजोबासोबत प्रत्येक राष्ट्रीय सणाला शाळेतील झेंडावंदनाला जायचो, त्या लेमन गोळ्या व बिस्किट याची सर आजच्या पिझ्झा बर्गर ला येत नाही.

26/01/2020
25/11/2019

-4 कृत्रिम हाताचे मोफत शिबिर

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी कृत्रिम हात बसविणे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींना जन्मजात हाताच्या बाबतीत अपंगत्व आहे किंवा एखादया अपघातामध्ये हात गेला आहे अशा मुला-मुलींना व जेष्ठांना कृत्रिम हात बसविले जाणार आहेत.या हाताची किंमत साधारण दीड लाख रु आहे जो की मोफत दिला जाणार आहे .हे शिबिर सर्वांसाठी मोफत असून त्यासाठी त्या व्यक्तीस कोपरापासून किमान 4 इंच (10 सेमी) हात असणे आवश्यक आहे. यासाठी आयुष्यभर कुठलेही मेंटेनन्स नाही विशेष म्हणजे या हाताच्या साह्याने नैसर्गिक हाताप्रमाणे सर्व कामे करता येतात.
दिनांक 1 डिसेंबर रविवार रोजी क्रिडेन्स इंटरनॅशनल स्कूल चक्रधर नगर, सुर्या लॉन्स जवळ, बीड येथे सकाळी 9 ते 2 या वेळेत संपन्न होणार आहे तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनच्या वतीने अध्यक्ष उमाकांत थोरात व सचिव रो माणिक परभणे यांनी केले आहे
नोंदणीसाठी संपर्क
रो डॉ निलेश जगदाळे :7709782133
रो उमाकांत थोरात: 7720900883
रो नितीन गोपन:9422241669
रो दिनेश लोळगे:9822622255

ह भ प शांतिब्रम्ह महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे प्रसाद व आशीर्वाद मिळाले।।
25/11/2019

ह भ प शांतिब्रम्ह महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे प्रसाद व आशीर्वाद मिळाले।।

आज माऊली डेंटल येथे संपूर्ण कृत्रिम दंतरोपण च्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यासाठी औरंगाबाद येथील सुप्रस...
17/05/2019

आज माऊली डेंटल येथे संपूर्ण कृत्रिम दंतरोपण च्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यासाठी औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध कृत्रीम दंतरोपण तज्ञ डॉ अमित जोशी व मी डॉ प्रविण ढगे, आता अवघड शस्त्रक्रिया,फिक्स दात बसवणे यासाठी पुणे ,औरंगाबाद, किंवा मुंबई येथे होणाऱ्या सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट आता एकाच छताखाली माऊली डेंटल येथे उपलब्ध आहेत.

आपल्याला गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
06/04/2019

आपल्याला गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Bhir
431122

Telephone

09423662933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagwanbaba Takalgaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category