मोरेश्वर विध्नर्हता प्रतिष्ठाण राजूरी घोडका

  • Home
  • India
  • Bhir
  • मोरेश्वर विध्नर्हता प्रतिष्ठाण राजूरी घोडका

मोरेश्वर विध्नर्हता प्रतिष्ठाण राजूरी घोडका Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मोरेश्वर विध्नर्हता प्रतिष्ठाण राजूरी घोडका, Religious organisation, At. post Rajuri Ghodka, Bhir.

15/02/2017
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना....
10/09/2016

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.अडचणी 🐀उंदराइतक्या लहान असाव्यात.आयुष्य त्याच्या सोंड...
05/09/2016

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.
अडचणी 🐀उंदराइतक्या लहान असाव्यात.
आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत...
आपणास व आपल्या परिवारास
गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा...!!

गणपती बाप्पा मोरया...!!
05/09/2016

गणपती बाप्पा मोरया...!!

आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला गणपतीराया ...
05/09/2016

आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया.........

गणपती बाप्पा मोरया.....मंगलमूर्ती मोरया...!!
04/09/2016

गणपती बाप्पा मोरया.....
मंगलमूर्ती मोरया...!!

मी येतोय....,लवकरच...झाली का तयारी...!!गणपती बाप्पा मोरया.......!!
03/09/2016

मी येतोय....,
लवकरच...
झाली का तयारी...!!
गणपती बाप्पा मोरया.......!!

Address

At. Post Rajuri Ghodka
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मोरेश्वर विध्नर्हता प्रतिष्ठाण राजूरी घोडका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share