श्री बंकट स्वामी ,महाराज संस्थान निनगुर - नेकनूर

  • Home
  • India
  • Bhir
  • श्री बंकट स्वामी ,महाराज संस्थान निनगुर - नेकनूर

श्री बंकट स्वामी ,महाराज संस्थान निनगुर - नेकनूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री बंकट स्वामी ,महाराज संस्थान निनगुर - नेकनूर, Hindu temple, Neknur, Bhir.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ 🌸 गुरुपौर्णिमेच्या हार्दि...
29/07/2026

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ 🌸 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

अभिनंदन सद्गुरु बंकटस्वामी परिवारात नवीन लक्ष्मीचे आगमन गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे बाबांच्या आजपासून सेवेत 💐💐🙏🏻...
01/07/2026

अभिनंदन
सद्गुरु बंकटस्वामी परिवारात नवीन लक्ष्मीचे आगमन गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे बाबांच्या आजपासून सेवेत 💐💐🙏🏻🙏🏻

स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमधील दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत ...
30/06/2026

स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमधील दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे.त्या संस्थेची शाखा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आहे, त्या ठिकाणची जागा अपुरी असल्यामुळे नवीन जागा खरेदी करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून दोन लाख रुपये धनादेश ,आज सद्गुरू श्री ह भ प गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बंकटस्वामी संस्थान कडून जोग महाराजांच्या चरणी समर्पण. उपस्थित
श्री ह भ प गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे हासेगावकर (अध्यक्ष) जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी
श्री ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी होळ
श्री ह भ प आसाराम महाराज बडे
श्री ह भ प तुकाराम महाराज मुळीक
श्री ह भ प शिवाजी महाराज काळे
श्री ह भ प बालाजी महाराज
व इतर मंडळी....
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था Jog Maharaj Vedant Ashram

सद्गुरु बंकटस्वामी संस्थान नेकनुर पंढरपूर आळंदी मठाधिपती माझे मार्गदर्शक श्रद्धास्थान गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगड...
30/06/2026

सद्गुरु बंकटस्वामी संस्थान नेकनुर पंढरपूर आळंदी मठाधिपती माझे मार्गदर्शक श्रद्धास्थान गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

* विसाव्या शतकातील महान संत विभूती श्री संत गुरुवर्य माऊली दादा महाराज चाकरवाडीकर यांच्या 26 व्या पुण्यतिथी निमित्त विनम...
29/06/2026

* विसाव्या शतकातील महान संत विभूती श्री संत गुरुवर्य माऊली दादा महाराज चाकरवाडीकर यांच्या 26 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐

12/05/2026

श्रीगुरू बंकटस्वामी महाराज मठाचे मठाधिपती ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या गाडीला पाचोड जवळ पाठीमागून धडक, अपघातात कुणालाही काहीच लागलेले नाही, स्वामींच्या कृपेने बाबांना काहीच इजा नाही, सगळे सुखरूप आहेत.

संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 पुण्यतिथी उत्सवात काल्याचे किर्तन पुष्प गुंफताना. श्री ह भ प संदीप महाराज हासेगावकर ( द...
02/05/2026

संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 पुण्यतिथी उत्सवात काल्याचे किर्तन पुष्प गुंफताना. श्री ह भ प संदीप महाराज हासेगावकर ( दादा) हजारो भाविक भक्त.

#संत_बंकटस्वामी_पुण्यतिथी #लक्ष्मणसूत #आम्ही_वैचारिक_वारसदार #अखंडहरिनामसप्ताह #बंकटस्वामी #किर्तनकार #माऊली

श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
02/05/2026

श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

Address

Neknur
Bhir
431125

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री बंकट स्वामी ,महाराज संस्थान निनगुर - नेकनूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category