20/09/2025
||मानाचा महागणपती ||
मा. पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात आज जिल्ह्यातील होणारे अपघात कमी करण्यासाठी माझा रस्ता, माझी जबाबदारी या स्तुत्य उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या कार्यकर्माचे औचित्य साधून गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्या बद्दल नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा (मानाचा महागणपती) ला गौरविण्यात आले. सोबत भंडाराचा राजा, सन्मित्र गणेश मंडळ यांचा देखील या निमित्याने गौरव करण्यात आला.