।।श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती,भंडारा।।

  • Home
  • India
  • Bhandara
  • ।।श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती,भंडारा।।

।।श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती,भंडारा।। Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ।।श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती,भंडारा।।, Religious organisation, छत्रपती शिवाजी महाराज बलोध्यान, हनुमान मंदिर, शुक्रवारी, भंडारा, Bhandara.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उसत्व समिती भंडाराशिवजन्मोत्सव सोहळा २०२६
17/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उसत्व समिती भंडारा

शिवजन्मोत्सव सोहळा २०२६

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उसत्व समिती भंडाराशिवजन्मोत्सव सोहळा २०२६नोंद:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित शोभायात्...
17/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उसत्व समिती भंडारा

शिवजन्मोत्सव सोहळा २०२६

नोंद:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित शोभायात्रा नसून छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान मध्ये स्थिर कार्यक्रम आहेत

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस  उत्साहात साजरा🚩*भंडारा ता.०६जून* :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उर्जास्थान...
06/06/2025

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस
उत्साहात साजरा🚩

*भंडारा ता.०६जून* :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उर्जास्थान, ,छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची राज्याभिषेक दिवस
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शुक्रवारी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी छत्रपती शिवजी महाराज पुतळा समिती अध्यक्ष संजयजी एकपुरे आणि शशी भाऊ भोंगाडे यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक,माल्यार्पन व शिवस्तुती करण्यात आली.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मध्ये
सौ.पल्लवी खोंडे,सौ. हेमलताजी मोहड,असर फाउंडेशन चे प्रमुख विक्रमजी फडके,छत्रपती संभाजी प्रतिष्ठान चे प्रमुख कार्तिक ठोसरे, निखिल कुंभलकर,शिवप्रतिष्ठान कडून मोनू बावनकुळे,शिव जल अभिषेक समितीचे प्रमुख नचिकेत तसेच आयुष नागरीकर,बंटी हत्तीमरे, केदारजी बावनकुळे,अभिषेक खेताडे, प्रशांत पूरशार्थी तसेच अजून सदस्य उपस्थित होते

*छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडारा*आयोजित*श्री शिवजन्मोत्सव सोहळा २०२५*बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दरवर्षीप्रम...
17/02/2025

*छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडारा*

आयोजित

*श्री शिवजन्मोत्सव सोहळा २०२५*

बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त

'जन्मोत्सव सोहळा' साजरा करण्याचे योजिले आहे, तरी सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, हि नम्र विनंती.

• *कार्यक्रमाचे आयोजन*

सकाळी ७.००वाजता
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा*
कडून
*जलाभिषेक कार्यक्रम*

सकाळी ८.०० वाजता

*भृशुंड ढोल ताशा व ध्वज पथक* कडून
*माल्यार्पण व आरती चे नियोजन*

सकाळी ८.२० ला
छत्रपती संभाजी प्रतिष्ठान भंडारा कडून
*निबंध स्पर्धचे बक्षीस वितरण*

सकाळी ८.३५ ला
*भगवा ग्रुप भंडारा*
कडून
*भव्य बाईक रॅली चे आयोजन*

बाईक रॅलीचा मार्ग - शिवाजी महाराजांसमोर गांधी चौकी चौकी संताजी वार्ड - चांदणी चौक दवाखाना रोड बजाज शोरूम - ऑफिस चौक - गांधी चौक - अण्णाभाऊ साठे - लाईबारी चौक-राजीव गांधी चौक - शितला माता मंदिर रोड -खात रोड तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समाप्त... .

*भव्य शोभा यात्रा*

*मुख्य आकर्षण*

*हिंदवी प्रतिष्ठान आणि विश्व हिंदू परिषद भंडारा*
कडून

*भव्य चित्र रथ स्पर्धा*
छत्रपती शिवाजी महाराज जीवन चित्ररथ स्पर्धा

*• शोभायात्रा वेळ*

सायंकाळ ५.३० वाजता, राम मंदिर पासून सुरू होणार.

*शोभा यात्रा मार्ग •*

पोस्ट ऑफिस चौक राम मंदिर मेन रोड प्रारंभ, तुकडो पुतळा, गांधी चौक, जलाराम चौक, हेडगेवार चौक, खामतलाव चौक, शिवाजी महाराज बालोद्यान, शुक्रवारी येथे समारोप

*आयोजक*

*• छत्रपती शिवजयंती नागरिक समिती भंडारा •*

नोंद:-
जास्तीत जास्त हिंदू यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उपस्थित राहावे

ज्याच्या मनात हिंदुत्वाबद्दल श्रद्धा, त्यांच्याशीच सर्व व्यवहार जोडा !!स्वदेशाबद्दल, हिंदुत्वाबद्दल ज्यांच्या मनात श्रद्...
29/09/2024

ज्याच्या मनात हिंदुत्वाबद्दल श्रद्धा, त्यांच्याशीच सर्व व्यवहार जोडा !!

स्वदेशाबद्दल, हिंदुत्वाबद्दल ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, निष्ठा आहे त्यांच्याबरोबरच आपले व्यवहार करूया आणि जपूया. त्याच उद्योगांमध्ये आणि व्यवसायांमध्ये आपला पैसा गुंतवू आणि हातभार लावू जिथे हिंदुत्वाबद्दल, देशाबद्दल ओढ आहे. अन्यथा आपण कष्टांनी कमावलेला पैसा कुठेतरी दहशतवादाला सहाय्य करेल. त्यामुळे सर्व अर्थिक व्यवहारांमध्ये प्राधान्य आपल्या बंधुंना देऊया आणि पर्यायाने देशविकास घडवूया.

📯📯 .....🙏🏻 *नमस्कार* 🙏🏻..... 📯📯📿🚩 *_ll श्री शिवछत्रपतये नमः ll_* 🚩📿 *_"श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२४"_* _*तारखेप्रमाणे ...
05/06/2024

📯📯 .....🙏🏻 *नमस्कार* 🙏🏻..... 📯📯
📿🚩 *_ll श्री शिवछत्रपतये नमः ll_* 🚩📿
*_"श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२४"_*
_*तारखेप्रमाणे ६ जुन २०२४*_
🚩करुनी #तांडव जिंकु
आम्ही🚩दिल्लीचे #तख्त
कोण आम्हास #अडविणार
#मावळे आम्ही🚩जन्मता: शिवभक्त...
🚩 िवराय 🚩
_अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे येत्या ६ जुन साजरा करण्यात येत आहे सकाळी ७.३० वाजता . अभिषेक सोहळा व नंतर शिवस्तूती तर सगळे आवघे आवघे या......
🚩🚩 *_!! जय भवानी !!_* 🚩🚩
🚩🚩 *_!! जय शिवाराय !!_* 🚩🚩
🚩🚩 *_!! जय शंभुराजे !!_* 🚩🚩
स्थान.-श्री छत्रपति शिवाजी चौक , शुक्रवारी भंडारा

*शिवजयंती नागरिक समिती भंडारा*

01/06/2024

देवादिकांच्या मूर्ती तळघरात लपविण्याची वेळ यावी, इतकी तत्कालीन इस्लामिक दहशत होती.
महाराजांचा जन्म झाला नसता तर आज आपण एका इस्लामिक राष्ट्राचे नागरिक असतो हे जळजळीत वास्तव आहे.अगदीं अखाती देशा पासून इराण, इराक,अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, बांगलादेश, इंडोनेशिया - मलेशिया पर्यन्त मुस्लिम धर्म भरभरून दिसतील. जर ह्या मध्य भारताच्या भूमि वर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण पण सगळे आज इस्लामिक देशातील नागरीक असतो.
"अगर शिवछत्रपती न होते तो सुन्नत होती सब की"

छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडाराआयोजितश्री शिवजन्मोत्सव सोहळा २०२४सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे ...
11/02/2024

छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडारा

आयोजित

श्री शिवजन्मोत्सव सोहळा २०२४

सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त

'जन्मोत्सव सोहळा' साजरा करण्याचे योजिले आहे, तरी सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, हि नम्र विनंती.

• कार्यक्रमाचे आयोजन

सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ७.३० वा. महाराजांच्या मुर्तीस अभिषेक पुजन व आरती

• बाईक रॅली

बाईक रॅलीचा मार्ग - शिवाजी महाराजांसमोर गांधी चौकी चौकी संताजी वार्ड - चांदणी चौक दवाखाना रोड बजाज शोरूम - ऑफिस चौक - गांधी चौक - अण्णाभाऊ साठे चौक शितला माता मंदिर रोड खात मुललायब्ररी चौक राजीव गांधी चौक - तुळजाभवानी मातेच्या मंदिर समाप्त... .

• भव्य शोभा यात्रा

दान पट्टन, भृशुंड ढोल-ताशा पथक, ध्वज पथक, दफली पथक भजन मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज रथ

• शोभायात्रा वेळ

सायंकाळ ५.३० वाजता, राम मंदिर पासून सुरू होणार.

शोभा यात्रा मार्ग •

राम मंदिर मेन रोड प्रारंभ, तुकडो पुतळा, गांधी चौक, जलाराम चौक, हेडगेवार चौक, खामतलाव चौक, शिवाजी महाराज बालोद्यान, शुक्रवार येथे समारोप

• छत्रपती शिवजयंती नागरिक समिती भंडारा •

नमस्कारश्री छत्रपती शिवाजी महाराज ३९३ वी निम्मित शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२४निमित्त नियोजन आणि जय्यत तयारी कशी...
31/01/2024

नमस्कार

श्री छत्रपती शिवाजी महाराज ३९३ वी निम्मित शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२४

निमित्त नियोजन आणि जय्यत तयारी कशी करता येणार यासाठी उद्या दिनांक ०१-०२-२०२४ ला वेळ सायंकाळ ६.३० ला छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यानमध्ये प्रथम बैठक घेण्यात येणार आहे तरी सगळ्या शिवप्रेमींनी , सर्व रणरागिणी, शिवभक्त जास्तीत जास्त संख्येने बैठकीला उपस्थित राहवे ही विनंती

*छत्रपती शिवाजी पुतळा नागरी समिती,भंडारा.*


🚩🚩 _!! जय भवानी !!_ 🚩🚩
🚩🚩 _!! जय शिवाराय !!_ 🚩🚩
🚩🚩 _!! जय शंभुराजे !!_ 🚩🚩

“१५ ऑगस्टला निघणारी हिंदवी स्वराज्य स्वतंत्रदिन पदयात्रा म्हणजे अखंड भारत व हिंदुराष्ट्र स्थापनेच्या क्रांतिकारी चळवळीचा...
25/07/2023

“१५ ऑगस्टला निघणारी हिंदवी स्वराज्य स्वतंत्रदिन पदयात्रा म्हणजे अखंड भारत व हिंदुराष्ट्र स्थापनेच्या क्रांतिकारी चळवळीचा प्रारंभ आहे”

आदरणीय गुरुवर्य श्री . संभाजीराव भिडे गुरुजी यांचे भंडारा नगरीत प्रथमच आगमन झाले . गुरुजींची मार्गदर्शन बैठक ही तब्बल ३ तास , उपस्थित युवक मंडळी एकनिष्ठेने ऐकत होती. “देशाचा इतिहास आणि धर्म” यावर त्यांनी आपल्या तडफदार पद्धतित भाष्य केले व मार्गदर्शन “१५ ऑगस्टला निघणारी हिंदवी स्वराज्य स्वतंत्रदिन पदयात्रा म्हणजे अखंड भारत व हिंदुराष्ट्र स्थापनेच्या क्रांतिकारी चळवळीचा प्रारंभ आहे आणि भंडारा शहरातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे” असा विनंतीवजा आदेश देउन बैठक संपविली.

05/06/2023

Address

छत्रपती शिवाजी महाराज बलोध्यान, हनुमान मंदिर, शुक्रवारी, भंडारा
Bhandara
441904

Telephone

+917057335958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ।।श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती,भंडारा।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share