04/07/2024
*पाली प्रशिक्षण कार्यशाळा*
दिनांक:-06/07/2024 ते 07/07/2024 दोन दिवसांची कार्यशाळा, स्थळ - *प्रौढ मतिमंद निवासी कर्मशाला अशोकनगर/फुलमोगरा*
वेळ-10ते 5 वाजेपर्यंत.
*श्रीमान * दिनेशजी मेश्राम*(विपश्यना केंद्र बालाघाट)* तसेच*
भगवान गौतम बुद्धांनी दिलेला. सुत्तपटन हा पाली भाषेत आहे.
पाली भाषेचा मराठी व हिंदी भाषेत अनुवाद करून उपासक-उपासिकांना समजावून देण्यात येणार आहे. तरी आपली सर्वांची उपस्थिती अतिशय प्रार्थनीय आहे.
*आयोजक प्रौढ मतिमंद निवासी कर्मशाला अशोकनगर/फुलमोगरा*
*ब्रम्हपालचवरेजी -9890441071
विनोद वाडीभस्मे जी- 9405730034