Besa cha chintamani

Besa cha chintamani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Besa cha chintamani, Religious organisation, NIT garden, Revati Nagar, Besa.

“डोळ्यात पाणी, हृदयात आठवणी… पुढच्या वर्षी पुन्हा भेटू बाप्पा 💫 “
09/09/2025

“डोळ्यात पाणी, हृदयात आठवणी… पुढच्या वर्षी पुन्हा भेटू बाप्पा 💫 “

❤️💉 “बेसा चा चिंतामणी मंडळात रक्तदान – मानवतेची खरी सेवा 🙏🚩”
05/09/2025

❤️💉 “बेसा चा चिंतामणी मंडळात रक्तदान – मानवतेची खरी सेवा 🙏🚩”

✨🎶 बेसा चा चिंतामणीरेवती नगर सार्वजनिक उत्सव मंडळात आनंदमयी संध्या 🌸🙏३ सप्टेंबर रोजी “गीत रामायण” कार्यक्रमाने वातावरण भ...
04/09/2025

✨🎶 बेसा चा चिंतामणी
रेवती नगर सार्वजनिक उत्सव मंडळात आनंदमयी संध्या 🌸🙏
३ सप्टेंबर रोजी “गीत रामायण” कार्यक्रमाने वातावरण भक्ती, संगीत आणि संस्कृतीने भरले ❤🎤
माननीय सुनील केदार यांचीही उपस्थिती लाभली 🙏

✨ बेसा चा चिंतामणी ✨आजचा विशेष कार्यक्रम – रामायणातील अपरिचित स्त्रिया या विषयावर व्याख्यान 🙏वक्ते: डॉ. अमंत कोळसकरज्ञान...
02/09/2025

✨ बेसा चा चिंतामणी ✨
आजचा विशेष कार्यक्रम – रामायणातील अपरिचित स्त्रिया या विषयावर व्याख्यान 🙏
वक्ते: डॉ. अमंत कोळसकर
ज्ञान, संस्कृती आणि भक्तीचा सुंदर संगम 💫

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी रेवती नगर स...
01/09/2025

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी रेवती नगर सार्वजनिक उत्सव मंडळ “ बेसाचा चिंतामणी “, रेवती नगर, बेसा, नागपूर येथे भेट दिली.

ज्यांनी आपल्या डोळ्यांनी हे जग पाहिले नाही, त्यांनीच आज आपल्या सुरेल संगीताने आमचे डोळे पाणावले. संगीत कलेला कोणतीही मर्...
30/08/2025

ज्यांनी आपल्या डोळ्यांनी हे जग पाहिले नाही, त्यांनीच आज आपल्या सुरेल संगीताने आमचे डोळे पाणावले. संगीत कलेला कोणतीही मर्यादा नसते, हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्पर्श म्युझिकल ग्रुपच्या अप्रतिम ऑर्केस्ट्राने गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता केली. त्यांच्या कलेतील तळमळ आणि उत्साह खूप प्रेरणादायी होता.🚩

Address

NIT Garden, Revati Nagar
Besa
440037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Besa cha chintamani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share