खडक गल्ली बेळगाव

खडक गल्ली बेळगाव खडक गल्ली बेळगाव

सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक खडक गल्ली भडकल गल्ली बेळगांव 75 वर्ष अमृत महोत्सव वर्ष निमित उद्या रविवार...
23/09/2023

सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक खडक गल्ली भडकल गल्ली बेळगांव 75 वर्ष अमृत महोत्सव वर्ष निमित उद्या रविवार दिनांक 24/09/2023 रोजी गणहोम व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे तरी या महाप्रसादला सर्वांनी लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

16/09/2023

येताय ना मग बेळगावच्या राजाच्या आगमनाला

आगमन सोहळा
01/09/2023

आगमन सोहळा

Big shout-out to my newest top fans! 💎 Umesh Kedar
28/08/2023

Big shout-out to my newest top fans! 💎 Umesh Kedar

28/08/2023

आतुरता तुझ्या आगमनाची
बेळगावचा मानाचा राजा
खडक गल्लीचा राजा

27/08/2023

आगमन सोहळा दिनांक १६/०९/२०२३
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ
महात्मा फुले चौक, खडक गल्ली, भडकल गल्ली
बेळगांव
७५ वर्ष अमृत महोत्सव

22/03/2023

"धर्म मतलब आस्ता..
और आस्था कभी बदली नही जाती औरंगजेब"...
"संभाजी हजार बार जियेंगा, हजार बार मरेंगा.. लेकीन हिंदु धर्म नही छोडेंगा"..

मृत्युंजय अमावस्या💐🙏🏻

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना बलीदान ( पुण्यतिथी ) दिनी मानाचा मुजरा🙇🏻‍♂️🙏🏻😞⛳

#मृत्युंजय_अमावस्या🙇‍♂️
#पराक्रमाच्या_अखंड_परंपरेला_मानाचा_मुजरा🙌🚩

"जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,गुढीपाडवा व ...
22/03/2023

"जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !"

03/02/2023

श्री ट्रेकर्स श्री युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव यांच्या तर्फे किल्ले जीवधन वर आज प्रजासत्ताक दिना साजरा करण्यात आला 🚩

गड भ्रमंती २०२३श्री ट्रेकर्स श्री युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव
03/02/2023

गड भ्रमंती २०२३
श्री ट्रेकर्स श्री युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव

गणेश विसर्जन 2022 ❣️
21/09/2022

गणेश विसर्जन 2022 ❣️

17/08/2022

Address

महाराष्ट्र राज्य खडक गल्ली बेळगाव
Belgaum
590001

Alerts

Be the first to know and let us send you an email when खडक गल्ली बेळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to खडक गल्ली बेळगाव:

Share