Venugram Purohit Sanghatana Belagavi

Venugram Purohit  Sanghatana Belagavi venugram purohit sanghatan is a group where one can learn information about pooja ,good things etc

07/01/2026
07/01/2026

वार्षिक अनुष्ठान

दि. ४ जानेवारी रोजी संघाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे वार्षिक अनुष्ठान (सम्मेलन) बाबत निर्णय घेण्यात आले आहेत.

🔶 *वार्षिक अनुष्ठान (सम्मेलन) – रूपरेषा*

🔹 दिनांक : २९, ३० व ३१ जानेवारी

🔸 *दि. २९ जानेवारी सायं. ५.०० वा.*
गोवावेस दत्तमंदिर येथून समर्थ मंदिर येथे सोमवार पेठ मार्गे *शोभायात्रा*

🔸 *दि. ३० जानेवारी*
सकाळी ७.०० ते १२.००
धार्मिक कार्यक्रम

दुपारी १२.०० ते १.००
मान्यवरांचे सत्कार व मनोगत

सायं. ६.०० वा.
सामूहिक रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण,
आरती, मंत्रपुष्प, नामसंकीर्तन.

🔸 *दि. ३१ जानेवारी*
सकाळी ७.०० ते १२.३०
शांतिपाठ, देवता स्थापना, पूजन व हवन, पूर्णाहुती, उत्तरांग कर्म इत्यादी

सायं. ६.०० ते ८.०० / ८.३०
लहान मुले-मुली व महिलांचे
गायन, नृत्य, वादन इ. सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर निरोप समारंभ

धन्यवाद

🙏🙏🙏🚩🚩🚩

Address

Shahapur
Belgaum
590003

Telephone

+918861975470

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venugram Purohit Sanghatana Belagavi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Venugram Purohit Sanghatana Belagavi:

Shortcuts

Share