17/10/2020
आज घटस्थापना
*नऊ दिवस देवीचे शारदीय*
*नवरात्र उत्सवाची सुरूवात होणार.*
*ह्या पवित्र काळासाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.* 🙏
*सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,*
*शरण्यें त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुतेःऽ*