17/05/2026
शिवराज्य सेनेच्या २३ वर्षांच्या अखंड परंपरा जपत, बार्शीकरांच्या तुफान प्रतिसादात "भगवंत श्री २०२६" सोहळा अतिशय दिमाखात पार पडला.
हा सोहळा यशस्वी केल्याबद्दल सर्व बार्शीकरांचे आणि शिवराज्य सेनेच्या सर्व मावळ्यांचे मनापासून आभार! 🙏
जय शंभूराजे! 🚩